तोतया वारसदार - भाग 14

(162)
  • 2.3k
  • 1.5k

  तोतया वारसदार भाग 14   पात्र परिचय- सुलतानी              - अविनाश गोखल्यांचे बदललेले नाव. सलमा                - सुलतानीची बायको. निशांत               - शोधकर्ता.   भाग  १४      भाग १३   वरून पुढे  वाचा.... निशांतनी मग जास्त ताणून धरलं नाही, आणि म्हणाला “ठीक आहे.” आणि निघाला. निशांत विचार करत होता की असं काय सांगण्यासारखं आहे, की जे इतर कोणाला कळण्या सारखं नाहीये? पण त्याला काही समाधान कारक उत्तर सापडलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं की विचार करण्यापेक्षा उद्याची वाट पाहू. दुसऱ्या दिवशी सुलतानी त्यांच्या हॉटेल वर आला. बरोबर त्यांची बायको होती. रूम मधे आल्यावर सुलतानीनी आपल्या बायकोची ओळख करून दिली. “ये सलमा है.