तोतया वारसदार - भाग 21

(297)
  • 2.9k
  • 1.7k

   तोतया वारसदार पात्र परिचय व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन                       - सौमित्रचा मुलगा जय                        - व्यंकटेशचा मुलगा बबन                       - सारंग वकिलांचा चपराशी सुभाष गोखले                - बबनचा बार मधला मित्र.   भाग  २१            भाग २०     वरून पुढे  वाचा....    सारंग वकिल फोन वरून प्रशांत सरांना ही बातमी देतांना, बबनने ऐकलं. त्याच्या पोटात गोळाच उठला. त्यानी याची कल्पनाच केली नव्हती. हे कधी ठरलं?, त्याला कळेचना. त्याची अशी समजूत होती की  इंग्लंड शी संपर्क प्रस्थापित झालाच नाही, आणि असंच त्यानी सुभाषला  सांगितलं होतं. आता ताबडतोब त्याला अपडेट दिलं पाहिजे असं वाटून तो ऑफिस च्या बाहेर पडला.