तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा भाग २६ भाग २५ वरून पुढे वाचा.... “लक्ष्मण पण हसला. तो म्हणाला “काय निशांत, शिष्य शिरजोर झालेला दिसतोय.” निशांत पण हसला, म्हणाला “लक्ष्मणराव तमची बहीण खूप हुशार आहे. तिने B.