तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय सहावी पिढी. सुरतला स्थायिक. भाग २७ भाग २६ वरून पुढे वाचा.... “खरं म्हणजे ह्या संपत्ती वर जय आणि रोहनचाच अधिकार आहे. त्यांना