तोतया वारसदार - भाग 29

(86)
  • 1.4k
  • 868

  तोतया वारसदार पात्र रचना बबन                       सारंग वकिलांचा चपराशी. सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र. चंदू                        सुभाष चा एक फालतू मित्र. भाग  २९                  भाग २८ वरून पुढे  वाचा....   सुभाष धारमपेठ कॉफी हाऊस समोर उभा होता. निश्चितच कोणाची तरी वाट पाहत होता. आतापर्यन्त त्यांच्या चार सिगरेटी फुंकून झाल्या होत्या, पण चंदू काही आला नाही. तो खूप वैतागला होता. ठरलेली वेळ पाळत नाही म्हणजे काय? पण काम त्याचं होतं त्यामुळे चंदू वर चिडून काही उपयोग नव्हता. त्याच्या जवळ वाट पाहण्या व्यतिरिक्त काही उपाय नव्हता. सुभाष काही स्मोकर नव्हता, पण वेळ घालवण्या साठी तो सिगरेट प्यायला. पण सवय नसल्याने