तोतया वारसदार - भाग 31

(15)
  • 894
  • 384

तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन                       - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा            - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.   गोकर्णला स्थायिक. नयना                निशांतची  धाकटी बहीण.                 भाग  ३१                  भाग ३०  वरून पुढे  वाचा.... “व्यंकटेश, एक मेंबर अजून जुळणार आहे.” विश्राम सांगत होता. “वंशावळी बघ.  साने. सुरतचा मोठा हीऱ्यांचा व्यापारी आहे. कालच त्यांच्याशी बोलणं झालं.  आपली भेटायची योजना पक्की झाली की त्याला फोन करतो. तसे आमचे व्यवसाईक संबंध आहेतच, पण नातं इतके दिवस माहीत नव्हतं.” फोन वरचं संभाषण संपलं. “विश्राम काका,” लक्ष्मण म्हणाला “आता या योजनेमधे किती दिवस