तोतया वारसदार पात्र रचना कावेरी महादेव—विश्वनाथ—कावेरी वसंतराव परांजपे कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती वसंतरावांच्या पत्नी त्र्यंबक वसंतरावांचे काका. गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ. श्रीकांत आणि विक्रम वसांतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. भाग ३२ भाग ३१ वरून पुढे वाचा.... “लक्ष्मणराव, हे बघा, विश्वास परांजपे आणि कावेरी गोखले. साल आहे १८६८ कारवार. आता यांच्या पुढची वंशावळी बघू. काय पान नंबर दिला आहे.. हां ३५४. आजोबांनी ३५४ पान उघडलं. बघा, विशास चा मुलगा नरहरी, त्याचा मुलगा राजाराम त्याला दोन मुलं लक्ष्मीकांत आणि त्र्यंबक. लक्ष्मीकांतची बायको गोदावरी त्यांची मुलं वसंत आणि गोविंद. वंशावळी वसंत