तोतया वारसदार - भाग 34

(33)
  • 1.3k
  • 558

तोतया वारसदार पात्र रचना वसंतराव परांजपे                     कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी त्र्यंबक                             वसंतरावांचे काका. गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.                       भाग  ३४                    भाग ३३  वरून पुढे  वाचा.... “हे तर एखाद्या नाटक सिनेमात शोभावं असंच झालं. मग पुढे काय झालं त्याचा शोध घेतला का तुम्ही?” – लक्ष्मण “दोन – तीन दिवस वाट पाहिली आणि पोलिसांना सर्व सांगून तक्रार नोंदवली. ते म्हणाले की २६ -२७ वर्षाचा माणूस जर घरातून निघून गेला आणे आही तो मतिमंद नाहीये, तेंव्हा आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करू, पण काही साध्य होईल असं वाटत नाही. मग जवळ जवळ एक वर्षाने त्याचा