कोकणचे अंतरंग - भाग 1

  • 459
  • 114

TypeTypeकोकणचे अंतरंग (२७/०५/२०२६ बुधवार)भाग एक जर तुम्ही......दोन दिवसाच्या प्रवासात आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक,पुरातत्त्व साईटस,भौगोलिक स्थळे,निसर्गदृश्ये,साहित्यिकांचीस्मारके आणि कोकणी खाद्यसंस्कृतीची विविधताकाया ...वाचा...मने अनुभवत असाल तर तुमच्या एवढा भाग्यवान दुसरा कोणी नाही हे नक्की!हो. मी हे भाग्य अनुभवलय. २७ व २८ हे रोजी आम्ही १९८२ विज्ञान शाखेतील सावंतवाडी एस.पी.के. चे विद्यार्थी रत्नागिरीच्या सहलीला बाहेर पडलो.सावंतवाडीतून ७.४५ आम्ही प्रवास सुरू केला.वाटेत ओरसला नाष्टा (पालव) केला.राजापूरच्या अलीकडे ५ की. मी . वर उजव्या बाजूला वळल्यावर पांगरे गावं लागत. राजापूर रेल्वे स्टेशन रस्त्यावर हे गाव आहे. इथे शिवानंद टेंब्ये स्वामींचा आश्रम आहे.तर त्याला लागून हरी हरेश्वर मंदिर आहे.उजव्या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगर तर डाव्या बाजूला असलेली टेकडीया दोघांमध्ये हे नितांत