तोतया वारसदार पात्र रचना अक्षय साने महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय वैशाली साने अक्षय ची बायको. शलाका साने अक्षय ची मुलगी. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा भाग ३७ भाग ३६ वरून पुढे वाचा.... “अग तुझ्याशी बोलल्या शिवाय, मला तरी चैन पडणार आहे का? तू केंव्हा फ्री असशील ते मला कळणार नाही, तेंव्हा तूच मला मिस् कॉल देत जा. मग मी