तोतया वारसदार पात्र रचना अक्षय साने महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय वैशाली साने अक्षय ची बायको. शलाका साने अक्षय ची मुलगी. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा भाग ३८ भाग ३७ वरून पुढे वाचा.... “म्हणजे आता प्रथम वाराणसी मग नाशिक आणि मग कानपूर असा प्रवास होणार आहे तर. या तुमच्या शोधकार्यात तुम्हाला यश मिळो अशी शुभेच्छा.” – अक्षय “बरं पण एक