तोतया वारसदार पात्र रचना अक्षय साने महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय वैशाली साने अक्षय ची बायको. शलाका साने अक्षय ची मुलगी. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. सुधा - विश्रामची बायको. दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं. मालती - अनिलची बायको. विनय - अनिलचा मुलगा किशोर केळकर - शुगर टेक्नॉलॉजिस्ट पुणे. विभावरी केळकर - किशोर ची बायको. गार्गी केळकर - किशोरची मुलगी भाग ३९ भाग ३८ वरून पुढे वाचा.... “बापरे, एवढं सगळं झालं? आणि तरीही तू