तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी. गोकर्णला स्थायिक. विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. कावेरी - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी ) श्रीपति रावांची बहीण. वसंतराव परांजपे -कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज प्रभावती -वसंतरावांच्या पत्नी त्र्यंबक -वसंतरावांचे काका. गोविंद -वसंतरावांचा धाकटा भाऊ. निशांत - शोधकर्ता. सारंग, प्रशांत आणि किरीट - विनायकरावांच्या ट्रस्टचे सदस्य. भाग ४४ भाग