विलक्षण - 3

  • 240
  • 69

विलक्षण ३सकाळी मी थोडा लवकर उठलो.पूजा आटोपून मीपुजारींना जिथे कागद सापडले होते तिथे गेलो.मी ठरवलं होतं की त्या शेजारच्या गुराखी काकांना घेऊन तिथे थोडं खोदकाम करावे पण माझ्या लक्षात आलं की त्यामुळे गावात चर्चा झाली असती.वेगवेगळ्या अफवा उठल्या असत्या त्या पेक्षा मी स्वतः खोदकाम करायला सुरुवात केली.मी माझी नेहमीच हत्यारे सोबत घेऊनच आलो होतो.त्यात छोटी कुदळ..हातोडा ..छिन्नी...ब्रश...भिंगे...इ. मी ती जागा हळूहळू मोकळी केली.फूटभर खोल खोदून ही काही हाती लागले नाही.मी थोडं पुढे खोदकाम सुरू केलं.साधारण पाऊण एक फूट खोल गेल्यावर मला काहीतरी चकाकल्यासारख वाटलं.तिथे काहितरी होत हे नक्की! मी आता काळजी पूर्वक माती बाजूला करु लागलो.हळूहळू एक अर्धा फूट लांब