तोतया वारसदार - भाग 50

  • 228
  • 66

तोतया वारसदार पात्र रचना निशांत                      शोधकर्ता. दिनकर                      सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा. सुधाकर गोखले                निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले. विशाखा                     सुधाकररावांची बायको. भाग  ५०     भाग ४९  वरून पुढे  वाचा....   “काही करू नको, निशांत वाराणसीचं काम उरकून इथेच आला आहे. आमची त्या बद्दलच मीटिंग चालू आहे. तू तिथेच साताऱ्याला थांब. निशांत आणि तुला वेळणेश्वरला जायचं आहे. तुमच्याच गावी. निशांत तुला साताऱ्याला जॉइन होईल.” – सारंग. “अरे, काय सांगता काय? आवडेल मला तिथे जायला. पण निशांतने एकट्यानेच वाराणसीचं काम केलं? आणि ते ही एवढ्या लवकर?” – रोहन ते सगळं, तुला निशांत भेटला की सांगेलच. उद्या