तोतया वारसदार - भाग 51

  • 1.6k
  • 738

 तोतया वारसदार पात्र रचना निशांत                      शोधकर्ता. दिनकर                      सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा. सुधाकर गोखले                निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले. विशाखा                     सुधाकररावांची बायको. विशाल                      सुधाकर रावांचा मेहुणा, विशाखाचा भाऊ. भाग  ५१      भाग ५० वरून पुढे  वाचा....   दिनेश म्हणाला “आमची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा म्हणजे काही अडचण येणार नाही.” “अरे नको, त्यापेक्षा टॅक्सी बूक करून दे, कारण  जर तिथून अजून कुठे जायचं असेल तर तुमची गाडी अडकून पडेल. उगाच तुमचं खोळंबा व्हायचा, नकोच ते. टॅक्सीच बरी. तू फक्त बूक करून दे.” – निशांत. दुसऱ्या दिवशी सकाळी निशांतने रत्नागिरीला फोन केला आणि विचारलं, “मी