तोतया वारसदार - भाग 54

  • 1.4k
  • 690

 तोतया वारसदार पात्र रचना निशांत                     - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन                       - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको. भाग  ५४        भाग ५३ वरून पुढे  वाचा.... रूम वगैरे बघून झाल्यावर निशांत म्हणाला की त्यांना सर्व व्यवस्था आवडली आहे आणि एक दोन दिवस तिथे राहायला आवडेल. “मग मंडळींना केंव्हा घेऊन येता? त्यांना सुद्धा बघू द्या इथली व्यवस्था.” -चंद्रकांत “नाही, आमचं लग्न झालेलं नाहीये, आम्हीच दोघं आहोत, तुम्हाला चालेल?- रोहन “न चालायला काय झालं? सामान आणता न? तुम्ही खोल्या सिलेक्ट