तोतया वारसदार - भाग 55

(52)
  • 1.5k
  • 733

 तोतया वारसदार पात्र रचना निशांत                     - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन                       - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको. विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका. स्वानंदी                     - विश्वास ची बायको. सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.   भाग  ५५         भाग ५४  वरून पुढे  वाचा.... “आश्चर्य आहे खरं, पण हेच सत्य आहे. आता तुमचा विचार सांगा.” – निशांत. “आमचा काय विचार असणार? आमचा त्या संपत्तीशी काय संबंध आहे? कष्ट केले विनायकरावांनी, आणि तुम्ही आम्हाला विचारता