तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. रोहन - सौमित्रचा मुलगा चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको. विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मोठा मुलगा अमेरिका. स्वानंदी - विश्वास ची बायको. सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका. कावेरी - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी ) श्रीपति रावांची बहीण. पती - विश्वास परांजपे वसंतराव परांजपे -कावेरी परांजपे यांचे आताचे वंशज श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. राव साहेब.