तोतया वारसदार - भाग 59

  • 1.2k
  • 456

 तोतया वारसदार पात्र रचना निशांत                      - शोधकर्ता नयना                      - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर   अनिल                      - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा. विनय                       - अनिलचा मुलगा सातारा. बबन                       - सारंग वकिलांचा चपराशी.     भाग  ५९            भाग ५८  वरून पुढे  वाचा.... “आपल्याला देशभरातल्या प्रमुख वर्तमान पत्रात वारसदारांबद्दल एक जाहिरात द्यायची आहे. जेणेकरून कोणी सुटला असेल, तर तो आपल्याशी संपर्क करेल.” – सारंग. “केंव्हा देणार  जाहिरात?” – विनय. “येत्या आठवड्यात. म्हणजे सगळे जमतील तेंव्हा सर्व गोष्टी क्लियर असतील.”– सारंग.  मीटिंग संपली आणि मग सगळे पांगले. रात्रीचे आता नऊ वाजले होते, सुभाषला फोन करणं शक्य नव्हत. म्हणून