तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६५ भाग ६४ “असं कसं? तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी वर क्लेम सांगता आहात, आणि तुमच्या जवळ काही पुरावा नाही, किंवा तो द्यायची तुमची तयारी दिसत नाहीये.” – सारंग. “पण साहेब, हा काय प्रकार आहे? माझ्या आईचा संबंध येतोच कुठे या सर्व प्रकरणात? बाबांच्या बद्दल सर्व पुरावे