मुक्ता....??️ - 6

  • 150

         6.मला जगायचे आहे.....आ ssss विकास sss अरे विकास sss.. आ ssss भूत भूत ssss विकू sss इकडे ये लवकर ‍‍‍‍ विकास ची आई ओरडत धापा टाकतच हॉल मध्ये पळत आल्या. तिचा आरडा -ओरडा ऐकुन विकास दचकून जागचा उठला तो बाहेर यायला आणि त्याची आई आत यायला एकच वेळ झाला. आणि जे दोघांची जबरदस्त टक्कर झाली. की तिथं बसलेले पाहुणे मंडळी अवाक होऊन नुसते टकामका बघत होते. "आ आई ग मेलो ss!" आई काय अग बघून चाल ना .... नाक फोडलस माझं देवा रे sss ️ नाक चोळत रडक्या सुरात विकास बडबडत होता. आणि त्याची आई खुर्ची वर बसली...