एक भयानक कथा

नमस्कार आता मी जे तुम्हाला कहाणी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही मन घट्ट करून ठेवा. कारण ही कथाच एक अनोखी आहे भयानक आहे. सुरुवात माझेच अनुभव मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. काय ना आपण जे विचार करतो आणि त्याचा विचार करत राहतो, तेव्हा आणि तेव्हाच आपल्या सोबत त्या गोष्टी घडतात. उदाहरणार्थ मी झोपताना एका झाडाचा विचार केला तर तेच झाड माझ्या स्वप्नात येतात. माझा भुतांवर शंभर टक्के विश्वास आहे कारण असे की सत्य आहे तर खोटंही आहे देव आहे तर राक्षस दानवाही आहे. हे तरुण आणि माझ्या काही अनुभवांवरून मी तुम्हालाही कारण सांगणार आहे  तर माझी फॅमिली आणि माझा भाऊ यांनी जवळून अनुभवले आहे. गण एखाद्या मनुष्याचा