तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष - बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६६ भाग ६५ वरुन पुढे वाचा ....... ऑफिस बंद करून, बबन पानठेलयावर गेला आणि मग तिथून ते दोघं एका हॉटेल मधे चहा प्यायला गेले. “अभिनंदन सुभाष, सारंग सरांची खात्री झालेली दिसतेय तुझ्या बद्दल.” – बबन. “तुला पण असंच वाटतंय ना! मी पण तसाच विचार