तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६७ भाग ६६ वरुन पुढे वाचा ....... निशांत विचार करत होता की हा परका देश, हॉटेलचे फोन ट्रेस होत असतील तर? आपल्याला माहीत नाही. ही रिस्क घ्यायची का? आपल्या चुकी मुळे काका संकटात सापडले तर काय करायचं? नकोच ते. त्याच्या मनाने कौल दिला की रिस्क