तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. श्रीरंग -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी – श्रीरंग शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा. भाग ६८ भाग ६७ वरुन पुढे वाचा ....... “जवळ कवळ सगळं काम पूर्ण होत आलं आहे. सर्व खोल्या मधे सगळ्या सोई करून झाल्या आहेत. एकदा