तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी. साताऱ्याला स्थायिक. विनय - अनिलचा मुलगा सातारा. श्रीरंग -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी – श्रीरंग शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा. भाग ६९ भाग ६८ वरुन पुढे वाचा ....... बाबांना काहीच आठवत नव्हतं म्हणून त्यांनी आईशी लग्न करायला होकार दिला. मग माझा जन्म झाला. बाबांची तब्येत