तोतया वारसदार पात्र रचना निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर विनय - अनिलचा मुलगा सातारा. श्रीरंग -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी – श्रीरंग शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा. विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर. माधव - विश्वंभर – राजाराम – माधव. वसुंधरा - माधवची बायको. चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं. हेमांगी - चिन्मयची बायको. भाग ७० भाग ६९ वरुन पुढे वाचा ....... जेवण झाल्यावर शंकरन आपल्या हॉटेल वर गेला. बाकी