नागपूरचा निळा बंगला - एक भयानक सत्य घटनानागपूरच्या वर्धा रोडला एक जुना निळा बंगला आहे. लोक त्याला भुताचा बंगला म्हणतात. मी स्वतः त्या बंगल्यात एक रात्र काढली आहे आणि जे पाहिले ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. ही माझी खरी गोष्ट आहे.मी नागपूरला इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आलो होतो. आम्ही तिघे मित्र एकत्र रूम शोधत होतो. आम्हाला स्वस्तात जागा हवी होती. माझा मित्र राहुल म्हणाला की वर्धा रोडला एक खूप मोठा बंगला खूप स्वस्तात भाड्याने मिळतोय. आम्हाला आश्चर्य वाटले कारण त्या एरियात भाडे खूप जास्त असते.आम्ही तो बंगला पाहायला गेलो. बंगला बाहेरून खूप सुंदर दिसत होता. निळ्या रंगाचा, मोठे गेट, मोठे