स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर जयसिंग भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग 4 भाग 3 वरुन पुढे वाचा........ सर्वांचं समाधान झालं. अमृतलालने पाठवलेल्या संमती पत्रा वर सर्वांनी सह्या केल्या. मग अमृतलाल ने एक मसुदा पाठवला. त्यात ज्यांनी सह्या केल्या, ते अधिकृत भाडेकरू आहेत असं शपथ पत्र सही करून द्यायचं होतं. सर्वांनी ते ही करून पाठवलं. आता सर्व जण काम केंव्हा सुरू होतं यांची वाट पहात बसले. ही घटना होती २००२