स्टॅम्प पेपर भाग 8 अंतिम

  • 186
  • 66

स्टॅम्प पेपर  पात्र परिचय प्रशांत.               वाड्याचा मालक विशाखा               प्रशांतची बायको. विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर जयसिंग              भाडेकरू. मल्हार               भाडेकरू. अप्पासाहेब            भाडेकरू. विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश                भाडेकरू सुधाकर               भाडेकरू    भाग  ८ (अंतिम) भाग ७  वरुन पुढे वाचा........ “तुमच्या माहिती साठी सांगतो, खोटी साक्ष दिलीत तर ७ वर्षांची जेल होऊ शकते. त्यामुळे जे सत्य आहे तेच सांगा. कोणाच्या दबावाखाली खोटं बोलू नका. त्रास तुम्हालाच होईल.” – निंबाळकर.  आता रतनकुमार पुरता ढेपाळला. तो कोर्टाकडे वळून म्हणाला, “साहेब मी प्रशांत साहेबांना कधीच भेटलो नाही. त्यांना पैसे पण दिले नाही मी फक्त ऑफिस मधे