मीच....

(71.9k)
  • 30.9k
  • 16
  • 8k

Murder mystery suspense. अमनने पोलीसांना फोन करुन एका ठिकाणी बोलवले. त्याने पोलीसांना खुन झाल्याचे कळवले . पण जेव्हा पोलीस तिथे पोहोचली तेव्हा त्यांना अमन रस्त्यावर पडलेला दिसला . नंतर डॉक्टरांकडून कळाले की त्याची स्मरन शक्ती नष्ट झाली होती .