प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक....- पार्ट २

(26)
  • 7.7k
  • 8
  • 2.1k

ओके ओके...तू बोल, आणि आज मी ऐकते! रोहित द मॅजिक मॅन काय सांगतोय बघू कि ते ऐकून मी फ्रेश होईल! आणि गोळ्या नाही घेतल्या आहेत! गोळ्या घेऊन झोपणार तितक्यात तू आलास ना.... म्हणून नाही घेतल्या गोळ्या.... तू थांब किती वेळ थाबायच तितक्या वेळ थांब! पण तू सांग किती वेळ थांबशील रे मी इतकी डिस्टर्ब झालीये ते एका दिवसात नॉर्मल होईन