सदाबहार फिल्म -संगीत - भाग -१

  • 15.8k
  • 4
  • 4.3k

हिंदी चित्रपट संगीत म्हणजे रसिक-श्रोत्यांच्या अतिशय आवडीचा विषय आहे. जुन्या हिंदी -फिल्मी- गाण्यांची आठवण करावी आणि त्या सुवर्ण काळात हरवून जाणे ..याचा कधीच कंटाळा तेय नाही. अशा सदाबहार फिल्मी- संगीत प्रवासाची ही सुरुवात करतोय.. भाग- १ Hindi film sangeet - this subject is very favg to our mind. we all always enjoyng the film sangit and melody . this book will give you much pleasure in recalling hindi film-sangit