वाचक मित्रांनो, जेव्हा मी लिहायला सुरवात केली तेव्हा लिहलेली ही पाहिली कथा.. वाचकांना फार आवडली खरंतर मी पुढे जास्त लिहणार नव्हतो पण वाचकांचा आग्रह की ही कथा सिरीज रूपात लिहा म्हणून मग शेरकथा लिहल्या.इथे आता ही कथा प्रकाशित करत आहे. ह्या कथे नंतर मधून मधून शेरकथा लिहीत जाईन. आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट कथेवर समीक्षा येत नाहीत. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर त्यावर नक्की समीक्षा लिहा. दोन चार मिनिटाची मेहनत तर तुम्ही नक्कीच करू शकता पण त्या मुळे लेखकाला उत्साह येतो. नवीन उर्मी घेऊन तो लिहू लागतो. तर समीक्षा देताना अजिबात हात आखडता घेऊ नका.. आपल्या आलिशान वातानुकूलित केबिन मध्ये शेखर रत्नपारखी

Full Novel

1

शेर (भाग 1)

वाचक मित्रांनो, जेव्हा मी लिहायला सुरवात केली तेव्हा लिहलेली ही पाहिली कथा.. वाचकांना फार आवडली खरंतर मी पुढे जास्त नव्हतो पण वाचकांचा आग्रह की ही कथा सिरीज रूपात लिहा म्हणून मग शेरकथा लिहल्या.इथे आता ही कथा प्रकाशित करत आहे. ह्या कथे नंतर मधून मधून शेरकथा लिहीत जाईन. आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट कथेवर समीक्षा येत नाहीत. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर त्यावर नक्की समीक्षा लिहा. दोन चार मिनिटाची मेहनत तर तुम्ही नक्कीच करू शकता पण त्या मुळे लेखकाला उत्साह येतो. नवीन उर्मी घेऊन तो लिहू लागतो. तर समीक्षा देताना अजिबात हात आखडता घेऊ नका.. आपल्या आलिशान वातानुकूलित केबिन मध्ये शेखर रत्नपारखी ...अजून वाचा

2

शेर (भाग 2)

मागील भागावरून पुढे...... " आज अचानक रविवारी काय काम काढलेस..." दोघांनी आत येत विचारले.. " विनू त्या मुलीचा काही लागला कां ? "" नाही अजून... "" एक काम कर.. हा फोटो. ही सुजाता आहे. ही पण चार दिवसापासून गायब आहे. तिच्या डिटेल्स मी तुम्हाला दोघांना व्हाट्सअप वर पाठवले आहेत. पटकन तिचा नंबर ट्रेस करा... लास्ट लोकेशन , कधी बंद झाला , परत चालू झाला होता कां वैगरे सगळे शोधून काढा. लगेचच आपल्याला माहिती हवी आहे. "" ठीक आहे. " विनू म्हणाला आणी उठून गेला.. " सारंग गफूर ला विचारून काश्मिरी लोक आपल्या भागात कुठे उतरलेत त्याचा पत्ता लावायला सांग.. माझ्या अंदाजा प्रमाणे ...अजून वाचा

3

शेर (भाग 3)

मागील भागावरून पुढे......." मी रविवारी जाणार आहे तिच्या कडे.. " शेखर ने शांत स्वरात सांगितले. त्याच्या स्वरात अजिबात घाई हुरहूर नव्हती. काही ठरण्याच्या आधीच ढोल वाजवणे हे त्याच्या स्वभावात बसत नव्हते.." बरं, ठीक आहे... पण लागलेच तर मला सांग मी पण येईन.."" बाबा मी काही तिथे लग्नाची बोलणी करायला जातं नाही.. तिच्या मनाचा जरा अंदाज घेईन.. मग पुढे बघू..."" ह्म्म्म..."त्या नंतर पुढचे काही दिवस असेच गेले.. शनिवारी त्याने तिला फोन केला. उद्या तो येतोय हे कळवण्यासाठी. पण तिचा फोन लागतं नव्हता.. त्याने तीन चार वेळा प्रयत्न केला. पण नाही. फोन लागला नाही...असे कां व्हावे... तो विचार करू लागला.. तिला ...अजून वाचा

4

शेर (भाग 4)

मागील भागावरून पुढे ......" शेखर.. आता जेवायची वेळ झाली आहे... आणी इथे पुढे मस्त कबाब भेटतात..."" हा मग ? खाऊन मग या..."" कसे खाणार...? पैसे नकोत.. महिना अखेर आहे माहित आहे ना ?"" च्यायला, तुला इथे घेतला ना त्याचा मला कधी कधी खूप पश्चाताप होतो. जाताना तो मास्क काढून ठेव.."शेखर बडबडला आणी त्याने पाकिटातुन पाचशे रुपये काढून त्याला दिले..." सारंग राव , खायची व्यवस्था झाली... "असे म्हणून विनू सारंग ला घेऊन त्या कबाब शॉप च्या दिशेने निघाला.." बस " त्याने तिला आत बसवले.." इस्माईल ऑफिस ला घे गाडी..."इस्माईल में सावकाश काढत गाडी रस्त्यावरील ट्राफिक मध्ये टाकली.. शेखर मान मागे टेकून ...अजून वाचा

5

शेर (भाग 5)

शेर पूर्वार्ध (भाग 5)मागील भागावरून पुढे......शेखर म्हणाला तसेच झाले. आता शेखर चा पेशन्ट म्हंटल्यावर मूर्तीनी अजिबात वेळ न घालवता. च्या जरुरी पुरत्याच चाचण्या केल्या आणी तिला लगेचच ऑपरेशन थिएटर ला घेतले. सहा तास ऑपरेशन चालले होते. पहाटे तीन वाजता ऑपरेशन झाले. मूर्ती त्याला भेटायला आले." शेखर सर , ऑपरेशन इज सक्सेस... पेशन्ट आऊट ऑफ डेंजर..."" थँक्स डॉक्टर..."" नो... नो.... सर... इट्स माय ड्युटी...... ओके नाऊ आय मस्ट टेक सम रेस्ट..."" ओह.. शुअर डॉक्टर... थँक्स अगेन..." हात मिळवून मूर्ती निघून गेले. सुजाता झोपली होती. पण सुकन्या जागी होती. तिने सगळे ऐकले होते. शेखर तिच्या पासून काही अंतर ठेऊन बसला होता ...अजून वाचा

6

शेर 6 (अंतिम भाग )

मागील भागावरून पुढे......दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर तयार होऊन खाली आला. बाळु ने त्याला कॉफ़ी आणून दिली. त्या दोघींची तयारी झाली नव्हती. त्यांची वाट बघत शेखर चीं अजून एकदा कॉफी झाली. पण त्या दोघी काही निघण्याचे नाव काढत नव्हत्या.बराच वेळ झाल्यावर दोघी बाहेर आल्या. शेखर त्यांना बघतच बसला. दोघीही दिसायला सुंदरच होत्या. पण आता पूर्ण शृंगार केल्यावर तर त्यांच्या वरून नजर हटत नव्हती. सुजाता ने डार्क जीन्स वर यल्लो टॉप घातला होता. मोकळे सोडलेले केस. हातात मोठे घड्याळ दुसऱ्या हातात एक नाजूक ब्रेसलेट.... एकदम छान दिसत होती. सुकन्या ने मोरपिशी रंगाचा ड्रेस घातला होता. एका खांद्यावरून ओढणी सोडली होती. कानात ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय