मधुचंद्राची रात्र

(35)
  • 24.9k
  • 0
  • 9.7k

मार्च महिन्यातील Targets, Financial Year Ending आणि सर्वांची धावपळ, दगदग असताना देखील व्यवस्थित पार पडलेल्या लग्न समारंभामुळे विजय आणि त्याचे कुटुंबीय सर्व खरच खुप आनंदी होते जणूकाही त्यांनी राजाचा गडच जिंकला होता, कारण विजय एका Sales कंपनीमध्ये कामाला होता त्यामुळे त्याला मार्च महिन्यात सुट्टी मिळण शक्यच नव्हतं ते ही अखेरच्या दिवसांमध्ये कारण तेव्हा सर्वात जास्त Pressure असतो. तरीही मुलीकडच्या लोकांनी लवकरात लवकर लग्न व्हाव असा तगादा लावल्यामुळे विजयला आपली सर्व महत्त्वाची कामे बाजूला ठेऊन त्याला लग्नकार्यात लक्ष द्याव लागल. मुहुर्त ३१ मार्च चा मिळाला आणि लग्नाची तारीखसुद्धा तीच ठरवण्यात आली. आता जवळ आला होता तो क्षण मनात गुदगुल्या करणारा, काही

नवीन एपिसोड्स : : Every Thursday

1

मधुचंद्राची रात्र - 1

मार्च महिन्यातील Targets, Financial Year Ending आणि सर्वांची धावपळ, दगदग असताना देखील व्यवस्थित पार पडलेल्या लग्न समारंभामुळे विजय आणि कुटुंबीय सर्व खरच खुप आनंदी होते जणूकाही त्यांनी राजाचा गडच जिंकला होता, कारण विजय एका Sales कंपनीमध्ये कामाला होता त्यामुळे त्याला मार्च महिन्यात सुट्टी मिळण शक्यच नव्हतं ते ही अखेरच्या दिवसांमध्ये कारण तेव्हा सर्वात जास्त Pressure असतो. तरीही मुलीकडच्या लोकांनी लवकरात लवकर लग्न व्हाव असा तगादा लावल्यामुळे विजयला आपली सर्व महत्त्वाची कामे बाजूला ठेऊन त्याला लग्नकार्यात लक्ष द्याव लागल. मुहुर्त ३१ मार्च चा मिळाला आणि लग्नाची तारीखसुद्धा तीच ठरवण्यात आली. आता जवळ आला होता तो क्षण मनात गुदगुल्या करणारा, काही ...अजून वाचा

2

मधुचंद्राची रात्र - 2

दुसर्‍या दिवशी सकाळी विजयला जाग आली तेव्हा रात्रभर विचार करुन करुन त्याच डोक जरा जड झाल होत. उठल्यावर जांभई देता त्यानी बेडवर पाहील तर रिया बेडवर नव्हती आता मात्र त्याला काळजी वाटू लागली की रिया घरी कोणाला न सांगताच निघून गेली नसेल ना, की तिने मला खरं सांगितल तसच आई-बाबांना पण नाही ना सांगितल सर्व, असे एक ना अनेक प्रश्न आता त्याच्या डोक्यात येऊ लागले. तो पटापट आपले बिछाने आवरून धावत च त्याच्या बेडरूम च्या बाहेर आला त्याने इकडे तिकडे पाहिलं तर आई किचन मध्ये नाश्ता बनवत होती, बहीण कल्पना ही सकाळी सकाळी टिव्हीवर बातम्या लावून बसली होती आणि ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय