संमातर प्रियेशी

(9)
  • 11.7k
  • 0
  • 4.1k

अनघा व तिची मम्मी बराच वेळ रिंग रोडला उभ्या होत्या.अंधार अधिक गडद होत गेला.रात्रीचं आठ तरी वाजतं आले असतीलं. पाली चौकात वाहनं थांबण्याचं नाव घेत नव्हती.अनघानं तिच्या पप्पाचा फोन अनेकदा ट्राय केला. तो लागतचं नव्हत.येणा-या वाहनांच्या तीव्रं लाईटस्‍ डोळयावर चमकतं. वाहनात कोण बसलं आहे याचा अंदाज येत नसं. काही दिसतचं नव्हतं. मुंगीसारखी रांग नुसती वाहत होती. थांबत मात्रं एक ही नव्हतं. एखादं वाहनं आलं की नव्हता.टॅक्श्या थांबत नव्हत्या.उगचं लिप्टं तरी कुणाला कशी मागा. अनोळखी व्यक्तीला कशी तेवढया पुरता गलका व्हायचा.काही मिनिटातच सारं कसं शांत शांत होऊन जायचं. भीती वाटणं साहजिकचं होतं. लांब एक वेडं कागदांचा जाळ करून शेकत होतं. कधी

नवीन एपिसोड्स : : Every Wednesday

1

संमातर प्रियेशी - 1

एका शाळकरी मुलीची व एका थोराड लेखकाची ही प्रेम कथा आहे.आपला भूतकाळ वर्तमानकाळात शोधणा-या प्रियकराची ही कथा आहे. ...अजून वाचा

2

संमातर प्रियेशी - 2

प्रेम बिल्लोरी-भाग 2 अनघाला तो मॉल मधला प्रसंग आठवू लागला. जसाची तसा. त्या दिवशी सांयकाळ झाली होती.कधी नाही त्या अनघा व सई दोघीचं पेठेत होत्या.असं एकटया त्या कधी फिरल्या ही नव्हत्या. क्लास संपला नि तश्याचं मार्केटमध्ये गेल्या.नेहाचा बर्थ डे होता.त्यांचा नेहाला सरप्राईजचा करायचा प्लॅन होता. दोघी असं छान गिप्टं घेऊन तिला सरप्राईजच करणार होत्या.सा-या मुली गेल्या नि या दोघीचं मॉल मध्ये शिरल्या.त्या मॉलमध्ये आल्या पासून दोन मुलं त्यांच्या मागावरचं होते.आता मुलांनी असं त्यांच्याकडं पहाणं, मागे फिरणं हे काही त्यांना ही नवीन नव्हतं.त्या मुली आहेत आणि ते मुलं आहेत.असं तर होणारचं. इटस्‍ कॉमन सारख सारखच एक टक पहात होते ते. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय