पु .ल.ची सगळी पुस्तकं वाचून झाली होती.साल १९९९च त्यावेळेस असा काही नव्हता मोबाईल वैगरे सगळा काही पुस्तकं च होती .आणि पू ला च असा मी असामी पुस्तकं वाचत होते मी आणि वाचत वाचत अचानक च मोठ्याने हसू लागले .घरचे आले ना असा काय झालं ही अशी का मोठ्याने हसत आहे मी मात्र आपल्याच धुंदीत हसत होते .आई ने विचारला अग पोरीच्या जातीने असा मोठ्याने हसू नये मी मात्र तशीच हसत होते आई बोलत होती अग अता लग्नाचा वय झाला तुझ असा आई म्हणली आणि माझा हसणं बंद झाला.आजकालच्या युगात मुलींचं शिक्षण काय ? हे खूप महत्तवाचे आहे लग्नासाठी पण त्यावेळेस

नवीन एपिसोड्स : : Every Thursday

1

तो सहवास - (भाग १ ल)

पु .ल.ची सगळी पुस्तकं वाचून झाली होती.साल १९९९च त्यावेळेस असा काही नव्हता मोबाईल वैगरे सगळा काही पुस्तकं च होती पू ला च असा मी असामी पुस्तकं वाचत होते मी आणि वाचत वाचत अचानक च मोठ्याने हसू लागले .घरचे आले ना असा काय झालं ही अशी का मोठ्याने हसत आहे मी मात्र आपल्याच धुंदीत हसत होते .आई ने विचारला अग पोरीच्या जातीने असा मोठ्याने हसू नये मी मात्र तशीच हसत होते आई बोलत होती अग अता लग्नाचा वय झाला तुझ असा आई म्हणली आणि माझा हसणं बंद झाला.आजकालच्या युगात मुलींचं शिक्षण काय ? हे खूप महत्तवाचे आहे ...अजून वाचा

2

तो सहवास - (भाग_२)

मी असाच विचार करत होते . तेवढ्यात बाबा जवळ आले आणि त्यांनी मला विचारला मुलगा आवडला ना तुला?मी जरा आणि खाली मान घालून हो म्हणाले पण मी लगेच बाबा ला विचारले बाबा लग्न १२वी झाल्यानंतर झाला तर? बाबा नी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले हो चालेल पण एकदा त्या पाहुण्यांना ही विचारतो ते की म्हणतेत चालेल ना तुला ?मी हो म्हणाले कारण माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता.पण ताई म्हणाली होती की मुलगा प्राध्यापक आहे डी. ई ड कॉलेज ला म्हणजे शिक्षणाचा महत्त्व त्यांना समजेल च आणि मला ते पुढचा शिक्षण घेवू देतील.असेच सहामाही परीक्षा संपली आणि मला सुट्ट्या लागल्या १० दिवस ...अजून वाचा

3

तो सहवास - (भाग _३)

सोहळा छान पार पडला होता आणि कॉलेज सुरू होवून एक आठवडा झाला होता.कॉलेज मध्ये मराठी साहित्य संमेलन याची तयारी झाली होती आणि मला मराठी साहित्यात खूप रस होता त्यामुळे मी खुश होते कारण आमच्या कॉलेज मध्ये खूप मोठे साहित्यिक लेखक तसंच वेगवेगळे नवीन उदयास आलेले लेखक येणार होते त्यामुळे खूप काही छान नवीन साहित्य कला याबाबतीत मला नवीन काही शिकायला भेटणार होत.त्यामुळे मी जाम खुश होते आणि खूप सारे नवनवीन पुस्तक वाचायला मिळणार होते बापरे !किती छान असा झालं होतं माझा आणि पाहुणे मंडळी यांचे स्वागत करण्याचा मला मान भेटला होता .त्यामुळे मी खूप छान तयार होणार होते आणि ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय