"हे बघ अनु,आपल्याला दोघांना आता वेगळं व्हायला हवं मनानं!....आपली मन एकमेकांत फार अडकली आहेत,मान्य आहे मला!......पण आपली मैत्री,आपलं प्रेम समाजाच्या दृष्टीने चुकीचे आहे........ कदाचित कोणीही ते समजू शकणार नाही.....निस्वार्थी प्रेम असू शकते, हे या जगाला मान्य नाही,ते फक्त शारीरिक प्रेम पाहू शकतात आणि किंबहुना त्यांना सवय आहे ते पाहण्याची.......आपल्याला हे बदलायचं आहे.......मानसिक बंध हे शरीरापेक्षा अधिक ओढीने एकमेकांना बांधून ठेवू शकतात,हे यांना दाखवायचं......प्रेम म्हटलं की,.पुन्हा एकदा सगळ्यांना राधा-कृष्ण आठवायला हवे......असं काहीतरी करायचंय......."सुगंधा आपल्या अनंतला सांगत होती......पत्रातून........डोळे भरले होते त्याचे,काही सुचत नव्हते......
नवीन एपिसोड्स : : Every Wednesday
तिचं Heart beat.... - 1
एक वेगळी प्रेम कथा मी आज इथे लिहत आहे,कशी वाटली नक्की कळवा.... ? .... तिचं Heartbeat......? "हे बघ अनु,आपल्याला दोघांना आता वेगळं व्हायला हवं मनानं!....आपली मन एकमेकांत फार अडकली आहेत,मान्य आहे मला!......पण आपली मैत्री,आपलं प्रेम समाजाच्या दृष्टीने चुकीचे आहे........ कदाचित कोणीही ते समजू शकणार नाही.....निस्वार्थी प्रेम असू शकते, हे या जगाला मान्य नाही,ते फक्त शारीरिक प्रेम पाहू शकतात आणि किंबहुना त्यांना सवय आहे ते पाहण्याची.......आपल्याला हे बदलायचं आहे.......मानसिक बंध ह ...अजून वाचा
तिचं Heart beat..... - 2
?तिचं Heartbeat....भाग(२)? अनंतला सुगंधाचा चेहरा, तिचे हवेवर उडणारे केस,काळेभोर डोळे सतत डोळ्यासमोर येत होते......काही करावं सुचत नव्हतं..... अरे,त्या तर मॅम आहेत......सोड त्यांचा विचार.... त्याचं मन सांगत होतं...... तो या सगळ्या विचारातून बाहेर आला..... कालचा सांगितलेला प्रोजेक्ट अनंतने लगेच करायला घेतला त्याला आता risk नको होतं......चांगले मार्क पडायला हवेत......प्रोजेक्ट करून झाला.....असेच दोन दिवस गेले.....मॅम आल्या नव्हत्या काही कारणास्तव 2 दिवस........ अनंतच मन कशातच रमत नव्हतं....काय झालं होतं ते त्यालाच कळत नव्हतं..... गेले दोन दिवस तो कुठेही गेला नाही,कॉलेज सोडून..... नाही party,नाही pub,कुठेही नाही....... तिसऱ्या दिवशी तो प्रोजेक्ट घेऊन कॉलेजला गेला....आज सबमिट करून टाकतो म्हणजे tension ...अजून वाचा
तिचं Heart beat..... - 3
? तिचं Heartbeat...(भाग3)? सुगंधा आज अनंत आल्यावर त्याला रागावणार होती.....तस पक्क होतं तिने......कारण इतके वर्षांत कधी असं घडलं नव्हतं......लग्नाला तिच्या आता जवळपास 7 वर्षं झाली होती.....…B.com झाल्याबरोबर लग्न झाले होते... तिच्या नवऱ्याने पुढे शिकवलं....नोकरीला लावलं.....मग मुलं झाली....हळूहळू ती घर आणि कॉलेज यात गुरफटून गेली.....त्यामुळे माहेरी जाणं-येणं नाही किंवा मित्र मैत्रिणी सोबत फिरणं कधी झालंच नाही.….....त्यातच स्वतः ला कधी स्वतः च्या नजरेने पाहिलं नाही.......फक्त नवरा सांगेल ते करायचं....तो सांगेल तसच जगायचं....हेच तीच समीकरण होतं..... सारखा तिच्या डोक्यात एकच विचार येत होता तो म्हणजे अनंतने तिच्याकडे असं का पाहिलं?.......सुगंधाला तिचा six सेन्स ...अजून वाचा
तिचं Heart beat..... - 4
? तिचं Heartbeat...(भाग4)..? दुसऱ्या दिवशी सकाळी सुगंधा लवकर उठून काम आवरते, मुलांचं पण सगळं करते......आता वेळ असते तिला कॉलेजमध्ये चेहरा फार दुखत असतो.....गालावरचे बोटांचे ठसे गेलेले नसतात......ती एक scarp घेऊन चेहऱ्यावर गुंडाळते........ तरीही डोळ्याखाली काळं जमा झालेलं असतं.....ते दिसतंच..... ती एक black गॉगल घालते.....पण फोन तिच्या नवऱ्याकडे म्हणजे विक्रम कडे असतो.....विक्रम सुगंधाला सांगतो.... ......"तू जा कॉलेजला....मी येतो आज तुला घ्यायला!...." ...."हम्मम.....ठीक आहे...." " न जाने आज क्या होगा,, भरी महफिल में आज कोई बदनाम होगा!..."? पुढे काय होणार आहे हे तिला माहीत नसतं......सुगंधा कॉलेजमध्ये पोहोचते......इकडे विक्रमकडे आज सुगंधाचा फोन असतो.... याची कल्पना अनंतला ...अजून वाचा
तिचं Heart beat.... - 5
? तिचं Heartbeat..(भाग5)..? सुगंधा रोज घरचे आवरून कॉलेजमध्ये जायची...पण नेहमीपेक्षा आता तिला शिकवण्यात वाढला होता...यावर्षीही प्रिन्सिपॉल सरांनी तिच्यावर जबाबदाऱ्या वाढवल्या होत्या.....ती सगळं अगदी नीट सांभाळत होती.....घरही आणि कॉलेजही.....त्यातच आता रोजच आनंतशी बोलणं वाढलं होतं..... कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त तो तिच्याशी बोलायचा.... उद्देश दोघांचा काही वाईट नव्हता.....तो कॉलेजमध्ये हुशार असल्याने त्याच्यावर बरिच कामे सोपवली जायची..... दोघेही आपली काम चोखपणे करत होते.....कधीतरी थोड्या गप्पा व्हायच्या त्यांच्या..... आज असंच सुगंधा कॅन्टीनला गेली होती...अचानक अनंत आला.... hii .....मॅम.... हॅलो,..............कसा चाललाय स्टडी?...कसा आहेस?... एकदम cool...... मस्त.....सध्या सगळं बंद, उगीचच उनाडणं, हिंडण, बागडण, pub, पार्टी सगळं ...अजून वाचा