अमन चल उठ लवकर ? ..अरे, ऑफीस ला जायचे आहे .. मला ही ऑफीस ला जायच आहे .डब्बा भरून ठेवला आहे .तूझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली आहे . सासूबाई चा ही सगळा स्वयंपाक बनवला आहे .उठ आहे ...आर्या .....चा सकाळ च्या वेळी तोंडाचा पट्टा चालु च होता .तिने बळजबरीने अमन ला झोपेतून उठवले . आणि लहान मुलाला जस शाळे साठी तयार करतात, तस ....त्याला तयार केल ..आणि ऑफीस ला पाठवून दिल .मग तीही त्यच्या पाठोपाठ ऑफीस ला जायला निघाली . घरातले सगळे उरकून आणि सासूबाई चा निरोप घेऊन ती

नवीन एपिसोड्स : : Every Monday

1

आर्या ....

अमन चल उठ लवकर ? ..अरे, ऑफीस ला जायचे आहे .. मला ही ऑफीस ला जायच आहे .डब्बा भरून आहे .तूझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली आहे . सासूबाई चा ही सगळा स्वयंपाक बनवला आहे .उठ आहे ...आर्या .....चा सकाळ च्या वेळी तोंडाचा पट्टा चालु च होता .तिने बळजबरीने अमन ला झोपेतून उठवले . आणि लहान मुलाला जस शाळे साठी तयार करतात, तस ....त्याला तयार केल ..आणि ऑफीस ला पाठवून दिल .मग तीही त्यच्या पाठोपाठ ऑफीस ला जायला निघाली . घरातले सगळे उरकून आणि सासूबाई चा निरोप घेऊन ती ...अजून वाचा

2

आर्या... 2

आर्या घरी आली ....येताना भाजी मार्केट मधे जाऊन भाजी घेऊन आली. आज घरी लवकर आल्यामुळे, तिने आराम करायचा ठरवला . ती बेड वर जाऊन पहुड्नार ऐत्क्यात आई आई करत तिची मुलगी तिथे आली .ती ला भूक लागली असेल .म्हणून, आर्या ती खायला देण्यासाठी उठली . पुन्हा तिला चक्कर आल्यासारखी जाहली .तरीही स्वतःला सावरात तिने तिला दूध बिस्कीट दिले . चुणचुणीत रेवानी थोडे खाली सांड वत थोडे तोंडात घालत ते दूध बिस्किट संपवले . चिमुकल्या रेवा कडे आर्या कवतुकें पाहत होती, आणि तिच्या पोटावरून हात फिरवत होती . आई ला ...अजून वाचा

3

आर्या... 3

आर्या घरातून बाहेर पडली .ती अंगा वरच्या कपड्यां शी, हातात छोटीशी आर्वी, डोक्यात राग, डोळ्यात आग ....शरीर सगळ ठणठणत होत .... पण तरीही ती बाहेर पडली ...आणि राधा बाई न कडे आली ... आणि रेवाला घेऊन जाऊ लागली ...राधा बाई तिला विचारू लागल्या ...की, काय जाहले? पण ती एक सारखी रडत च होती .... तिच्या शरीरात अजिबात त्राण नव्हता . तरीही ती रडत रडत च रेवा आणि आर्वी ला घेऊन तिथून बाहेर पडली .... राधा आजी ना काही कळेनाच ....काय कळायच्या आधी आणि काय वीचरय्च्या आधी अमन तिथे आला .आणि पुन्हा अर्याला ...अजून वाचा

4

आर्या... 4

चाळीत राधा आजी सगळ्यांना मदत करे . पण राधा आजीचे आणि आर्यांचे वेगळेच नाते होते आर्याने मनोमन ठरवले काही ही जाहले तरी, राधा आजी आपल्या सोबतच राहणार ..... अंजली ने चाळी कडे गाडी वळवली . चाळीत येताच सगळे आर्या कडे वेगळ्या नजरेने पाहू लागले .पण पुढे येऊन तू कशी आहेस, हे मात्र कोणीच विचारायला आले नाही . राधा आजी गाडीतून खाली उतरल्या . त्याच्या मागोमाग आर्या ही उतरली .... राधा आजी ना काही कळेना ...एवढ्यात आर्याने राधा आजीचा हात हातात घेतला . आणि म्हणली, आजी मी सगळ ...अजून वाचा

5

आर्या ... 5

पण जर काम नाही केले तर मुलाच्या शिक्षणाचे कसे होणार .... घर कस चालणार .....पण ...काही जाहले ...तरी ...मुलाकडे नको .... त्याच्या पासून त्याची आई दूर जायला नको ... मग आर्यांनी डब्ब्याचा लोड कमी करण्यासाठी .... आणि तिच्या मदतीसाठी एक बाई ठेवली .... तिच्या येण्या मुळे तिला मदत च होणार होती ...पण पैशाची तंगि ही असणारच होती ....पण ,तरीही आर्याने हार मानली नाही ....तिने थोडाफार खर्च कमी केला ....आता ती मुलाना जास्त वेळ देऊ लागली .तिचा मुलगा लक्ष तर तिच्या कुशीत शांत पणे झोपू लागला .रेवाचा अभ्यास घेणे ...आर्वी ला दूध ...अजून वाचा

6

आर्या .... 6

आता सागर ला आर्यांचा आधार वाटु लागला होता .आणि आर्या ला सागरचा ....दोघेही एकमेकांसोबत खूष होते . आता अर्याची ही मोठी होऊ लागली होती .आपपल्या शाळेत अभ्यासात व्यस्त राहू लागली होती .आर्यांचा ही टिफ्फिन चा व्यवसाय छान चालु होता . त्याचबरोबर रडिओचि नोकरी ही मस्त चालली होती . तीन मुलाची जबाबदारी ती एकटी व्यव्स्त पार पडत होती .राधा आजी ची कमी तर तिच्या अयुषततुन कोणीच पूर्ण करू शकत नव्हते .तरी ही त्या मरणा नंतर कोठेतरी अजून आहेत ...तिच्यावर तिच्या मुलांवर दुरून लक्ष ठेवतात... अस तिला सतत वाटत होते . आर्या च्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय