एक सैतानी रात्र

(44)
  • 118k
  • 4
  • 53.1k

रात्रीची वेळ अंगात सफेद रंगाची टीशर्ट आणि खाली निळी जीन्स व पयात चप्पल बूट वगेरे काहीही नव्हत . त्या युवकाला पाहून त्याc वय जेमतेम 19 असाव तो जंगलात एकटाच पळत होता .पळतावेळेस कधी तो पाठिमागे तर कधी पुढे पाहत होता.काय माहिती तो का पळत होता. कोणाची भीती होती त्याला . कोण पाठलाग करत होत त्याच. का तो आस कावराबावरा होउन पळत होता .असच पळता पळता त्याच पाय कशात तरी अडकून तो धडाम....................कन पडला .खुपच जोरात पडल्या मुले त्याच्या तोंडा ला मार बसला नाक फुटले व नाकातून रक्तची धार लागली.

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

एक सैतानी रात्र - भाग 1

माझी पाहिलीच कथा मला शुद्धलेखन बदल काहीही माहिती नव्हत!माझा पाहिलाच प्रयत्न.... त्यात थोड्याफार चूका आहेतच.ह्या कथेत... पण कंडार मध्ये.... अशा चूका सापडणार नाहीत....??????मध्यरात्री 1:45 अद्यात जंगलरात्रीची वेळ अंगात सफेद रंगाची टीशर्ट आणि खाली निळी जीन्स व पयात चप्पल बूट वगेरे काहीही नव्हत . त्या युवकाला पाहून त्याc वय जेमतेम 19 असाव तो जंगलात एकटाच पळत होता .पळतावेळेस कधी तो पाठिमागे तर कधी पुढे पाहत होता.काय माहिती तो का पळत होता. कोणाची भीती होती त्याला . कोण पाठलाग करत होत त्याच. का तो आस कावराबावरा होउन पळत होता .असच पळता पळता त्याच पाय कशात तरी अडकून तो धडाम....................कन पडला .खुपच ...अजून वाचा

2

एक सैतानी रात्र - भाग 2

ससा...........हुश्श्श्श............... ससा आहे हे पाहून त्या युवका च्या जिवात जीव आला. काय रे काय झाल पोरा? बर वाटतय तुला तो ट्रक ड्रायव्हर त्या युवका ला म्हणाला. त्या ड्राइव्हरने युवकाला एक बोटल पाणी पिण्यास दिली. येवढ्या उशीर पलायन केल्या मुले तहान तर खुपच लागली होती पन ती तहान त्याला आता जाणवली कारण भीतीने त्याची तहान तर पार संपून गेली होती .माणसाला जर भीती वाटू लागली तर तर त्याला पाणी काय जेवन सुद्धा जात नाही. अर्धी बोटल पाणी पिऊन झाल्यावर . त्या युवका ला आता थोड चांगल वाटू लागल .थोडी तरतरी आली.काय प्रोब्लेम झालाय काका ट्रक चालू तर होइल ना ...अजून वाचा

3

एक सैतानी रात्र - भाग 3

12 तासान अगोदर वेळ सकाळी 9:00 am एका मोठ्या प्रशस्त अशा बंगल्या समोर .एक MG Hector black colur ऊभी होती. त्या कार समोरच एक युवक ऊभा राहून फ़ोनवर बोलत होता.एक साधारन 19 वर्षाचा युवक होता तो. केस जेल लावून ऊभे केले होते . व अंगात एक सफेद रंगाची टीशर्ट घातली होती आणि खाली एक निळ्या रंगाची जीन्स पँट घातली होती.व पायात nike कंपनी चे लाल रंगाचे shoes घातले होते. व उजव्या हातात एक smart watch घातली होती. असा हा त्याचा लूक होता . त्या युवका चे नाव होते ...अजून वाचा

4

एक सैतानी रात्र - भाग 4

अंतरंभही कथा wrong turn नाही लक्षात असूद्या....वाचकनो ?(pls तुम्हा सर्वांना ek request aahe की मी आजच्या भागात एक छोटासा love dream sccene लिहिलाय तो वाचायच्या अगोदरच youtube वरुण Naagin_1_Famous_love_tune(128k).m4a clip 30 sec ची download karun play करत वाचा खरच खुप छान feel येईल तुम्हा सर्वांना ) nagin 2015 colours ritick shivanya ❤bgm ringtone दुपारची वेळ.1:40 pm दुर highway वरुण हवेला चीरत आती वेगाने एक mg hector black कार पाळापाचोळा उडवत निघुन गेली. कार मध्ये एकुण 6 सीट होतेलास्ट 3 नंबर सीट वर 2 जण बसले होते महेश सरिखा व 2 नंबर सीटवर राहुल वैशाली ...अजून वाचा

5

एक सैतानी रात्र - भाग 5

.....जय माता दी ढाभा ऐण्ड गेरेज महेश सर्वाना ऐकायला जाईल अस मोठ्यानेम्हणाला. शेट हलू जरा आम्हाला पन येत वाचता म्हणालाअरे शेट म्हणालायेसच तर म हाच देऊन टाकेल सर्वांच बिल गूंजण थोड्या चेष्टामस्करीतच म्हणाला. ठिक हे ना भाई नो प्रॉब्लेम . महेश गूंजणला टाली देत म्हणालाअरे तुम्ही तिघे बोलत काय बसले आहात कोणी आहे की नाही ते तर पाहा.सरिखा म्हणली.हो मी पाहतो थांब.जय म्हणाला आणि ढाब्याच्यात कोणी आहे का ते पाहिला निघाला. कोणि आहे का ढाब्याआतमध्ये जय सर्व कडे पाहत म्हणाला.कोणी आहे का एक्सक्युजमी .समोरुन कोणत ही प्रतिऊत्तर न आल्यामुळे जय ला वाटल ...अजून वाचा

6

एक सैतानी रात्र - भाग 6

अनुभवुया थोडा थरार... पापा................ शिवंन्या म्हणाली. तो ईसम दुसरा कोणी नसुन चे वडिल होते.ये म्हातारया................ मा...................त निघुन जा इथून नाहितर ही माझी सैतानाची फौज तुझे अक्षरश तुकडे करुन खातील.तुझ्या रक्ताचा एक बुंद पन ह्या जमिनिवर पडून देणार नाहित. त्या राक्षसांचा मालक सैतानाचा पुजारी आप्ल्या करड्या आवाजात रितिक च्या वडिलांना दात ओठ खात धमकी देत होता.अबे ये शैतान मै कौइ डरनेवालो में से नही हू.तेरे जैसे बहूत देखे है मैने भी आपनी जवाणी मैं.रितिक चे वडिल त्या राक्षसांच्या मालकाशी म्हणाले.तू म्हातारर्या थेरडया असा नाही समजनार तूझा काटा काढायलाच लागल.तो रांक्षसांचा मालक रितिक ...अजून वाचा

7

एक सैतानी रात्र - भाग 7

ही कथा पुर्णत काल्पनिक आहे कथेच आपल्या वास्तविक जीवनाशी काहीही एक संबंध नाही वर्तमान काल.वेळ काल सर्व जस सरता सरता निघुन जाऊ लागले तस रितिक चे वडिल सुद्धा ह्या घटना हळू हळू विसरुन गेले. व आपल पुढच जीवन एकाकी जगू लागले.बाबा ओ बाबा कुठे हरवलात तुम्ही .एक 20 -22 वर्षाची युवती रितिकच्यावडीलांना आवाज देत म्हणाली.तसे रितिकचे वडिल भानावर आले.बेटा आपसब उस जंगल में मत जाओ बेटा मेरी बात मानो तुम्लोग अभी इसी वक्त लौट जाओ.रितिक चे वडिल घाबरतच म्हणालेकाय अस का बोलताय तुम्ही अस काय आहे त्या जंगलात any problem ज्योती म्हणाली .(ती युवती ज्योती होती कारण बाकी सर्व गाडीत जाऊन ...अजून वाचा

8

एक सैतानी रात्र - भाग 8

जंगलात दुर अशा एका निर्जन अशा गुहेत मशाली जळत होत्या.सगळीकडे तांबडा असा प्रकाश पसरला होता.त्या गुहेतच ती चार राक्षस त्यांचा तो त्या राक्षसांना पालनारा सैतानाचा पुजारी सुद्धा होता.कट कट असा आवाज येत होता.सामा आप्ल्या कोयत्याने आताच शिकार केलेल्या एक मानवी शरीराचा तूटलेल्या हातच्या वर आप्ल्या धार धार कोयत्याने घाव करत होता.की तिकडून गुहेच्या मुखातून एक राक्षस आत आला.आणि आपल्या मालकाशी बोलू लागला.किती जण आहेत तो तांत्रिक आप्ल्य घोगर्या आवाजात म्हणाला मालक 7 जण आहेत .चामा आप्ल्या जिभ्ल्या चाटतच म्हणाला.ठिक है लागा तयारीला .तो तांत्रिक म्हणाला कारण आता होणार रक्ताची होळी.......इहिहीहिबी व्हुव्हुव्हू ???? वेळ रात्री 10:45 pm अरे ते बघ आले दोघे. ...अजून वाचा

9

एक सैतानी रात्र - भाग 9

ज्योती आप्ल्या टेंट मधे आज काढलेले फोटो पाहत होती.आणी वैशाली आप्ल्या हाताला व पायाला थंडी पासुन वाचण्यासाठी लोशन लावत सारिका अजुन कशी आली नाही.वैशाली ज्योतीकडे पाहत म्हणाली.तस ज्योतीने वैशाली कडे पाहिल आणि एक स्माइल देतच म्हणली.येतील ग त्यांच काम झाल्यावर तू नको टेन्शन घेऊस.ज्योती हसतच म्हणाली.काय एक मिनिट काम म्हणजे वैशाली म्हणाली.इकडे ये सांगते. ज्योती म्हणाली तशी वैशाली आपल्या जागेवरशि ऊठून ज्योती कडे गेली.कान इकडे कर ज्योती म्हणाली तस वैशाली ने आपला उजवा कान ज्योतीच्या तोंडा जवळ केला.आणि ज्योती हळुच तिच्या कानात म्हणली.से........ करण्यासाठी गेलीयेत ती दोघ .शी....... काही पन बोलतीयेस तू वैशाली म्हणली अग खरच ...अजून वाचा

10

एक सैतानी रात्र - भाग 10

Like,coment येउद्या.... आपण एक familly आहोत.!समजून घ्या...नवख्या लेखकाना.... ??? अंत भाग 10 सामा त्याच काळीज दे इकड मला पाहिजे.सुका म्हणालानाही मी नाही देणार मीच खाणार याच काळीज सामा चामा कडे गुरगुरतच म्हणाला ते गुरगुरन्याच आवाज ऐकून ज्योतीने झाडाझुडपांजवळ पाहण्यास सुरुवात केली की तोच तिला ही दोन राक्षस राहुलच्या प्रेताची चिरफाड करत खांताना दिसली. सामाला कसली तरी चाहूल लागली त्याने झट्क्यात ज्योती ऊभी होती तिथे पाहिल पन त्या जागेवर आता कोणीही नहव्त ज्योतीने अगदी शिताफीने त्या अंधाराचा फ़ायदा घेत खाली लपून बसली की तोच आचनक तीच्या खांद्यांवर कोणी तरी थंड हात ठेवला तिने जोरात वळत पाठी मागे पाहिल आणि एक सुस्कारा सोडला हुशहह तू ...अजून वाचा

11

एक सैतानी रात्र - भाग 11

खूनी दुल्हन- मराठी भयकथा.. रात्रीचा किरर्र अमानविय अंधार पसरला होता, त्या अंधारात न जानो कित्येक सावळ्या रक्ताच्या फे-या मारत होते , जे सामान्य मनुष्य आप्ल्या डोळ्यांनी पाहु शकत नव्हता, एन हिवाळ्याचा माहिना सुरु असल्याने चौहुकडे दाट धुक पसरल होत , जंगलातला कोल्हा - आपल्या विचित्र भेसूर आवाजात कोल्हेकुई करत रडगाण गात होता,ज्याने वातावरण भितीदायक होत - होत , मगाचपासून झाडावर बसललेला तो अपशकुनी घुबड आप्ल्या विचित्र मोठ मोठ्या वटारलेल्या डोळ्यांनी रात्रीच्या ह्या भयान वातावरणाचा पुरेपुर मनसोक्त आनंद घेत होता , ,जंगलातल्या सुनसान हायवेवरुण एक मोठा कंटेनर असलेला ट्रक त्या दाट धुक्याला चीरत पुढे पुढे येत होता, हे त्या ट्रकच्या ...अजून वाचा

12

एक सैतानी रात्र - भाग 12

सीजन 2 भाग 1 नोट- सदर कथेत विकृत हत्याकांडांच स्पष्ट अगदी ह्दयाचा ठोका चुकला जाईल अस वर्णन करण्यात आल ज्याकारणाने ह्दयाचा त्रास असलेल्या स्त्री-पुरुष वाचकांनी ही कथा आपल्या जोखीमेवर वाचावी! .. काल्पनिक कथा. 24-11-2001 रात्रीची वेळ 8:pm ( कालपाडा गाव ) 2001 आकाशात चंद्राचा अर्धा तुकडा चमकत होता. त्याच अर्ध्या चंद्राजवळून काही एकदोन गुंड काळे ढग त्या चंद्राला लूटण्यासाठी म्हंणजेच त्याचा प्रकाश धरतीवर पडण्यापासुन रोखण्यासाठी , त्याच्या अवतीभोवती जमत होते. पन त्या दोन जणांना त्याच्या प्रखर तेजापुढे टिकाव काही धरता येत नव्हता ,ते दोघे गबरु आले तसेच पुढे जात होते. नुकताच हिवाळ्याचा महिना सुरु झाला होता आणि त्यातच आज ...अजून वाचा

13

एक सैतानी रात्र - भाग 13

भाग 2 आज वर्षाच शेवटच दिवस होत. त्या निमीत्ताने कालपाडा गावचे सरपंच श्री: बळवंते इनामदार वय सत्तेचाळीस, ह्यांच्या दुमजली मागे असलेल्या गार्डनमध्ये एक पार्टी ठेवण्यात आली होती. बळवंतेरावांच्या च्या फैमिलीत म्हंणायला पत्नी सुजाता इनामदार वय चाळीस, मोठा मुलगा सुर्यांश इनामदार वय तेवीस , लहान मुलगा पियुष इनामदार वय अकरा अशी फैमिली होती. त्यांच एक प्रशस्त दोन मजली बंगला होता. बंगल्यात आत जाण्यासाठी प्रथम एक काचेच दार होत. ते उघडून आत प्रवेश केल की एक छोठीशी गल्ली दिसत होती. त्या गल्लीतुन पाच-सहा पावल चालून पुढे आलो, की डाव्या हाताला एक अजुन एक दाराची चौकट लागायची. ती चौकट ओलांडली की ख-या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय