ह्या गाण्याच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका... आशा भोसले यांच्या सुरेल आवाजातले... हे गाजलेले महानंदा या चित्रपटातील गीत... काल वृषालीचा लेख माझा मंगेशी... ह्यावरन हे गीत आठवलं ... हे अप्रतिम शब्द अर्थातच कवयित्री... गीतकार शांताबाई शेळके यांचे आणि त्यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलाय... प्रतिभाशाली संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी... महानंदा या चित्रपटाची सुरुवातच या गीताने होते... आणि आपण अलगद तरंगत... गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात कधी जाऊन पोहोचतो...
नवीन एपिसोड्स : : Every Tuesday & Saturday
धूम मेट
मागे उभा मंगेश.. पुढे उभा मंगेश... माझ्याकडे... देव माझा पाहतो आहे... जन्मजन्मांचा हा योगी... संसारी आनंद भोगी... विरागी... म्हणू भोगी...? विरागी... की म्हणू भोगी...? शैलसुतासंगे.. गंगा मस्तकी वाहे... माझ्याकडे देव माझा पाहतो आहे... ह्या गाण्याच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका... आशा भोसले यांच्या सुरेल आवाजातले... हे गाजलेले महानंदा या चित्रपटातील गीत... काल वृषालीचा लेख माझा मंगेशी... ह्यावरन हे गीत आठवलं ... हे अप्रतिम शब्द अर्थातच कवयित्री... गीतकार शांताबाई शेळके यांचे आणि त्यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलाय... प्रतिभाशाली संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी... महानंदा या चित्रपटाची सुरुवातच या गीताने होते... आणि आपण अलगद तरंगत... गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात कधी जाऊन पोहोचतो... सिद्धहस्त लेखक... नाटककार... जयवंत ...अजून वाचा
धूम मेट - १.०
* धूम मेट * घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती... तिथे मिळवा प्रेम जिव्हाळा... नकोत नुसती नाती... आज सेंड पार्टी ला ही कविता संचलन करताना अनुज ने म्हणली... अगदी भरून आल... गेल्या सहा महिन्यांत एकदाही घरी गेली नव्हती... घरची ओढ लागली होती... हे रोशनी च मेडिकल च शेवटचं वर्ष होत... आणि आज शेवटच्या वर्षाचा शेवटचा दिवस... त्यांच्या ज्युनिअर ने सगळ्यांनी मिळून फायनल इअर च्या मुलांना सेंड ऑफ पार्टी दिली होती... त्यांनतर तिच्या फ्रेंड्स ना सोडून ती घरी जाणार होती... अधून मधून दोन्ही काका तिला भेटायला यायचे... पण यवतमाळ ते पुणे खूप मोठा पल्ला होता... त्यामुळे सेमीस्टर चालू असताना येऊन ...अजून वाचा