रक्त पिशाच्छ

(29)
  • 165.6k
  • 11
  • 75.2k

सन 1900राहाझगड ..(काल्पनिक,घटना..आणि.. नाव)=========राहाझगड एक तीनशे -साडेतीनशे लोकवस्ती असलेला गाव आहे. गावातील लोकांची घर मातीपासुन बनलेली आहेत. गावात बाहेरुन येणा-यांसाठी आणि गावातुन बाहेर जाणा-यां करीता एकमेव साधन मातीपासुन बनलेला रस्ता आहे . जो की पावसाळ्यात पुर्णपणे चिखलात रुपांतरीत होतो. मग गावात येणा-यांसाठी आणि गावातून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असतो, तो म्हंणजे नदीवाटे होडीतुन जाण्याचा.राहाझगड गावात आणणारा हा मातीचा रस्ता सरळ मार्गी आहे.आणी त्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजुला राहाझगडच्या रहिवाशांची मातीपासुन बनलेली घर आहेत. हा सरळमार्गी जाणारा रस्ता गावातल्या घरांना मागे सोडत थेट पुढे निघून जातो, आणि पुढे निघुन जाणारा हा

Full Novel

1

रक्त पिशाच्छ - भाग 1

टे.......... सन 1900राहाझगड ..(काल्पनिक,घटना..आणि.. नाव) राहाझगड एक तीनशे -साडेतीनशे लोकवस्ती असलेला आहे. गावातील लोकांची घर मातीपासुन बनलेली आहेत. गावात बाहेरुन येणा-यांसाठी आणि गावातुन बाहेर जाणा-यां करीता एकमेव साधन मातीपासुन बनलेला रस्ता आहे . जो की पावसाळ्यात पुर्णपणे चिखलात रुपांतरीत होतो. मग गावात येणा-यांसाठी आणि गावातून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असतो, तो म्हंणजे नदीवाटे होडीतुन जाण्याचा.राहाझगड गावात आणणारा हा मातीचा रस्ता सरळ मार्गी आहे.आणी त्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजुला राहाझगडच्या रहिवाशांची मातीपासुन बनलेली घर आहेत. हा सरळमार्गी जाणारा रस्ता गावातल्या घरांना मागे सोडत थेट पुढे निघून जातो, आणि पुढे निघुन जाणारा हा ...अजून वाचा

2

रक्त पिशाच्छ - भाग 2

भाग 2 अंधार पडताच राहाझगड गावातले रहिवासी आप-आपल्या मुला-बायकोंन समवेत आप-आप्ल्या घरांची दार खिडक्या लावून घरात मरणाच्या भीतीने दडुन प्रत्येक मातीच्या बंद घराबाहेर, दरवाज्या बाजुला भिंतीवर एक तांबड्या रंगाचा कंदील पाहारा देत जळत होता. आठवड्याभरा अगोदरच गावात काही अफवा पसरल्या होत्या.की रहाझगडच्या वेशीवर काहीबाही विचीत्र -आकार दिसत आहेत. विप्रित प्रकार घडत आहेत.परंतु गावक-यांनी ह्या काहीबाही थोड्याफार अफवात्मक गोष्टींवर जास्त काही लक्ष दिल नव्हत. मानवाला जो पर्यंत पायाला ठेच लागत नाही, तो पर्यंत तो वर पाहूनच चालणार. तसंच काहीस ह्या राहाझगड वासियांसमवेत घडल होत.दोन दिवसांन अगोदर किश्या-शिरप्या, नामक राहाझगड गावच्या वेशीवर सुरक्षेसाठी ...अजून वाचा

3

रक्त पिशाच्छ - भाग 3

लेखक :जयेश झोमटे( जेय)ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे, गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही... . ॥ ड्रेक्युलाऽऽऽऽ ॥ भाग 3 वर आकाशातुन काळ्या ढगांमधुन पाण्याचा मारा सुरु होता.टप-टप आवाज करत थेंब घोडागाडीच्या मागच्या डब्ब्या वर आदळत होते.जैक आणि रीना दोघांचही रोमान्स त्या मशालीच्या तांबड्या उजेडातसुरु झाला होता.तो मशालीचा तांबडा प्रकाश रिनाच्या पांढरट त्वचेच्या पुर्णत शरीरावर ...अजून वाचा

4

रक्त पिशाच्छ - भाग 4

18 भाग 4 आकाशात काळ्या ढगांमधुन चमकणा-या विजांचा कल्लोळ ,आणी पावसाचा रौद्र अवतार आता शांत झालेला. हो तस म्हणायला दोन विजा चमकत होत्या परंतु त्यांचा लक्ख प्रकाशाशिवाय आवाज होत नव्हता. पाऊस पडून गेल्याने खालची जमिन पाय घसरले जातील इतपत चिखलात रुपांतरीत झालेली. पाऊस जाताच वातावरणात पुन्हा धुक व गारठा पसरलेला.झाडांच्या वरच्या शेंड़यांवर एक जागी थांबलेल दिसुन येत होत. काहीक्षणापुर्वी पावसाच्या आवाजाने न ऐकून येणारी रातकिड्यांची किरकिर पुन्हा सक्रिय झालेली. वयगुच्या शरीरातल्या रक्ताचा एक नी एक थेंब शोषून घेतल्यानंयर त्या सैतानाने त्याच निष्प्राण देह अंधारात भिरकावुन दिल.नी त्याचक्षणी ...अजून वाचा

5

रक्त पिशाच्छ - भाग 5

रक्तपिपासु मृत्युचा थरात . ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे, गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही. भाग 5 त्या सैतानाच पृथ्वीवर आगमन होत-होतं म्हणुनच काय तो त्यावेळेस निसर्गाने अक्षरक्ष रौद्र अवतार धारन केलेल.जणु कोणितरी निसर्गाचे ते धोक्याचे लक्षण ओळखेल आणि त्या सैतानाशी दोन हात करायला पुढे सरसावेल, त्याला थांबवेल त्याचा नायनाट करेल.पण झाल वेगळ्ंच, कालोखाच्या मितीवर राज करणारा तो सैतान ह्या ...अजून वाचा

6

रक्त पिशाच्छ - भाग 6

फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहेभाग 6 सैतानाचा नंगानाच माजून शेवटी ती रक्तपिपासु रात्र सरली होती. त्या एका रात्रीत काय-काय विलक्षण घटना घडल्या गेलेल्या, मानवाच्या आकळण क्षमतेलाही लाजवेल ते करतब सैतानाने घडवुन आणले होते.आणि आता असे कित्येक करतब रोज रात्री घडणार होते ते देवच जाणो कारण शेवटी तो सैतान एका पिसाळलेल्या ...अजून वाचा

7

रक्त पिशाच्छ - भाग 7

18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहेभाग 7 ..राझगड महालात महाराज दारासिंह आपल्या पलंगावर पाठ टेकवुन बसले होते. पलंगापासुन पाच-सहा पावलांवर असलेली ती खिडकी उघडी होती त्यातून सांजवेळेची थंड हवा आत येत जायची . निळ्या आकाशातल्या टिंम-टिंमणा-या चांदण्या दिसुन येत होत्या.आणि पुढच्याक्षणाला हळुच एक तारा खाली पडताना दिसला. दोन्ही पाय पलंगावर सोडुन पाठ ...अजून वाचा

8

रक्त पिशाच्छ - भाग 8

भाग 8 फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहेभाग 8 .सूर्य अस्ताला जाताच , ह्या पृथ्वीतळावर गुढ अंधाराच साम्राज्य पसरल.माझ अंधाराला गुढ म्हणायच मुख्य हेतु हेच आहे ! कारण ह्या अंधारातल्या काळ्या गर्तेत फक्त काळोख दिसुन येत असल.तरीही ह्या अंधारात त्या शिवायही काहीतरी असतं.ज्याप्रकारे प्रकाशात एक मानवाची मिती असुन त्याच अस्तित्त्व जाणवत ,त्याचप्रकारे ह्या ...अजून वाचा

9

रक्त पिशाच्छ - भाग 9

भाग 9फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहेभाग 9 ! ड्रेक्युला क्वीन पुन्नर आगमन माहीती.ड्रेक्युला काउंट.पाठीत कुबड असलेली भुरी चेटकीण टेबलावर ठेवलेल्या त्या अ-मृत्यु नामक पुस्तकाचा एक-नी-एक पान हातावाटे उलटून, डोळ्यांखाली घालत पुढे-पुढे ढकलत होती. तसे तिचे ते दोन पांढरट डोळे त्यातला तो काळा टीपका डावीकडून उजवीकडे फिरत होता.पुस्तकाची पान तसं म्हणायला मळली गेलेली- ...अजून वाचा

10

रक्त पिशाच्छ - भाग 10

भाग 10 फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे.ड्रेक्युला भाग 10 दिवस 1शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग.भुरीच बळी देऊन त्या सैतानाने रक्तरंजित खेळाला सुरुवात केलेली भुरीला त्याने का मारल होत? प्रथम तर त्याला तो जादूचा ब्रश तिला द्यायचा नव्हताच हे त्याच पहिल्यापासुन ठरल होत.दुसर म्हंणजे त्याच्या मनात आपुलकी-,किव , दया- माया याचनेच्या अन्य भावनेंना जागा ...अजून वाचा

11

रक्त पिशाच्छ - भाग 11

भाग 11फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे.ड्रेक्युला भाग 11 होळीची जत्रा दिवस 1शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग...आज होळी निमीत्त राहाजगड गावात भरलेल्या जत्रेला उधान आल होतं. भर उन्हात दुपारच्यावेळेस सुद्धा जिकडे-पाहाव तिकडे दुकान आणि त्या दुकानांसमोर ऊभी राहिलेली माणस-बायका दिसुन येत शेकडोने गर्दी जमा झालेली.हवशे, गवशे, नवशे ,सुद्धा जमले गेलेले.मित्रांनो ही तीन नाव म्हंणजे ...अजून वाचा

12

रक्त पिशाच्छ - भाग 12

भाग 12फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) भाग 12 शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग.! भाग वाचण्या अगोदर टीप -कृपया त्रास असणा-यांनी हा भाग वाचु नये.भाग 12 डोंगरमाथ्यावरुन भडक भगव्या रंगाचा अर्धा सुर्य हळु-हळु दलदलीत खेचावा तसा खाली खेचला गेला तसे ह्या पृथ्वीतलावर अंधाराने हुकुमत गाजवायला सुरुवात केली. अंधार पडताच आकाशातुन काळे कावळे (का,का,का,)ओरडत आप-आपल्या घरी जाऊ लागले नी वटवाघळू बाहेर फिरु लागले.एन जानेवारी महिनासुरु असल्याने धुक्याची तरंग आज जरा लवकरच उठली होती ! राहाजगडच्या जंगलात एका मोठ्या जांभळीच्या हिरव्या झाडावर एक टिटवी-आपल्या टीव-टिव आवाजात ओरडत होती.तिचे पिवळे डोळे पुढे स्थिरावले होते आणि समोर पाहुन ती टिव-टिव करत ...अजून वाचा

13

रक्त पिशाच्छ - भाग 13

भाग 13 महाएपिसोड पेटली रे पेटली प्रेतांची होळी भाग 13 महाएपिसोड..पेटली रे पेटली प्रेतांची होळी पेटली..वर आकाशात काळ्याभोर ढगांच्या एक गोल आकार पांढ़-याशुभ्र रंगाने चमकत होता ज्याचा प्रकाश ह्या अखंड भुतळावर पडत जात तो आकार म्हंणजेच चंद्र होता. एक दोन मिनीटांनी त्या चंद्राभोवती न राहवुन राहवुन काही काळे ढग जमा होऊन चंद्राचा प्रकाश जमिनिवर पडण्यापासुन रोखत होते. त्यांची हीच क्रिया पुन्हा पुन्हा घडत होती.चंद्राचा प्रकाश जसा जमिनिवरुन नाहीसा होत-होता-तैसे अमावास्या सुरु झाल्यासारख वाटत होत.ज्याप्रकारे घरात कोणी मेल्यावर त्या पुर्णत घराला सुतक लागत त्याचप्रकारे चंद्राचा प्रकाश नाहीसा होताच ह्या पृथ्वीरच्या मानवतेच्या आस्तित्वाला सुतक लागत होत.अंधा-याच्या काळ्या भिंतीमधुन सैतान ...अजून वाचा

14

रक्त पिशाच्छ - भाग 14

भाग 14 फक्त 18 प्रौढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य . कथेसाठी असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू ळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे...ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ! ड्रेक्युला भाग 14 मित्रांनो एकदाची राहाजगडची होळी पेटली होती...पन कशाने? सुखलेल्या काठ्यांनी, की शेणापासुन बनलेल्या गोव-यांनी, की झाडाच्या लाकडांनी ? अहो मुळीच नाही ओ साफ खोट आहे ते ! कारण राहाजगडची होळी मानवाने रचलीच नव्हती तर ती अशी लाकडांपासुन गोव-यांपासुन कशी पेटेल? दुस-यांच दुख आपल्या ...अजून वाचा

15

रक्त पिशाच्छ - भाग 15

भाग 15फक्त 18 प्रौढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) ॥ड्रेक्युला॥18 भाग 15 ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू ळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे...ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ! नुकतीच दुपार झाली होती.आकाशात तांबड्या आगीचा गोलाकार विशाल गोळा म्हंणजेच सूर्य डोक्यावर आला होता, दुपारच उन्ह असल्याने राहाजगडची सोनेरी वाळू सुर्याच्या प्रखर तेजाने तापून निघाली जात सोन्यासारखी चमकत होती.गरम हवेचे झुळुक घों-घों करत त्या सोनेरी मातीला समवेत घेऊन वाहत होते हलकेच अंगाला चटका ...अजून वाचा

16

रक्त पिशाच्छ - भाग 16

लेखक:जयेश झोमटे (जेय) भाग 16 छोठी मधु म.रा ताराबाईंच्या खोलीतुन बाहेर पडली , उड्या मारत- तर कधी स्वत:च्या बोट मोजत ती पुढे-पुढे जात होती. मधुच्या दोन्ही तर्फे खोल्या लागत होत्या- खोल्यांच्या दारांना वेग-वेगळ्या रंगाची काच बसवली होती. आणी सर्व दार बंद होती..त्या प्रत्येक दाराबाहेर एक गोल स्टूल ठेवला होता..स्टूलवर कुठे फुलदानी ठेवलेली,तर कुठे काचेच्या महागड्या वस्तू होत्या. खाली काळ्या-सफेद डिझाइनची विशिष्ट प्रकारची फरशी होती. त्यावरुन लहानगी मधु आपल्याच तंद्रीत चाललेली. की तेवढ्यातच तिच्या कानांवर एक ओळखीची हाक ऐकु आली. ..मधु..! मधुने आवाजाच्या दिशेने पाहिल समोर यु:रुपवती होती. रुपाताई! मधु जराशी गाळात हसली. ...अजून वाचा

17

रक्त पिशाच्छ - भाग 17

भाग 17 लेखक: जयेश झोमटे...(जेय)काल्पनिक कथा ! आकाशात सत्याची बाजु मांडून त्याच्या मागे नेहमी ठामपणे उभा राहणारा ! द्वाराला बारा तास का असेणा न उघडण्यापासुन रोखून धरणारा - हा सूर्यनारायण... आता अस्ताला जाण्याच्या तैयारीला लागणार होता. बस्स काही तासांचा अवधी उरला होता त्याला. मग तो जाताच पुढे काय होणार होत? तो विशालडोंगर त्या हिरव्यागारद-या सर्वजन आपला जबडा वासुन त्या सूर्यदेवाला गिळंकृत करणार होत्या ! मग पुढे तो विशाल अंधार ह्या भूतळावर आपल ठाव मांडुन भक्कास, अपिवत्रता प्रकाशित करणार होता ! किती भयान कल्पना नाही! आकाशातुन काळ्या रंगाचा कावळा वेगाने पंख फडफडवत पुढे -पुढे जाताना दिसत ...अजून वाचा

18

रक्त पिशाच्छ - भाग 18

18 भाग 18 राहाजगड जंगलातल्या कालजल नदीच्या दुस-या टोकावर महाराज, रघुबाबा, यार्वशी प्रधान, कोंडूबा, आणी त्यांच्या मागे हातात तलवार, अंगावर चिळखत लावुन सैनिक उभे होते. चला महाराज ..! रघुबाबा म्हंणाले.तसे त्यांच्या ह्या वाक्यावर महाराजांनी फक्त होकारार्थी मान हलवली ! पावले वाढवुन सर्वजन गुहेच्या दिशेने निघाले, ज्यात तो सैतान गाढ निद्रेत झोपला होता?सहज एकाचवेळेस दहा-बारा जन सोबत चालु शकतील अशी वाट होती ती .डावी-उजवीकडे मोठ मोठ्या झाडांच्या सजीव आकृत्या उभ्या होत्या.आणि त्या झाडांमधुन गेलेल्या पायवाटेतुन सर्वजन चालत निघालेले.त्या विशाल हिरव्याजर्द झाडांच्या जाडजुड फांद्यांवरच्यां पानांनी सुर्याचा प्रकाश रोखुन धरला होता -ज्याने खाली अंधार व थंडी पसरली होती.काहीवेळातच सर्वजन त्या ...अजून वाचा

19

रक्त पिशाच्छ - भाग 19

भाग 19 फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) भाग 19 सूर्य अस्ताला जाताच रात्र झाली, सुर्याची जागा चंद्राने घेतली . समंद भुतळावर निलसर प्रकाश पसरला रातकिड्यांची किरकिर वाजू लागली. झपझप करत राहाजगड गावात मातीपासुन बनलेल्या घरांच्या भिंतीवर एकापाठोपाठ मशाली तर कुठे, कंदील , चिमण्या अडकवल्या जाऊ लागल्या.लोक जेवन खावन करुन लवकरच झोपली. मानवाचा कोठेही मागमूसदेखील दिसत नव्हता ज्याने राहाजगडच्या गल्ल्या ओस पडल्या जात त्यात अंधार मिरवू लागला. भटकी कुत्री त्या अंधारात पोटात पाय खोपून मरणाच्या भीतीने कुईकुई करत डोळे मिटुन पडली होती, आणि जर कोठे जरासाही आवाज झालाच तर त्या बिचा-या मुक प्राण्याचे कान आजुबाजुचा ...अजून वाचा

20

रक्त पिशाच्छ - भाग 20

भाग 20 लेखक:जयेश झोमटे (जय) महाराणी, युवराज्ञी रुपवती दोघीही घोडागाडीत बसुन महालाच्या दिशेने निघालेल्या, घोड़ागाडी चालक अगदी वेगाने घोडागाडी होता.तबडक, तबडक आवाज करत घोडागाडीला बांधलेले सफेद घोडेही हवेच्या वेगाने पळत आपल काम चोख पार पाडत होते. आकाशात चंद्र दिसत होता, त्याचा निळसर उजेड समंद पृथ्विवर पहुडलेला.त्याच उजेडात घोडागाडीच्या दोन्ही तर्फे रेगिस्तानसारखी दुर-दुर पर्यंत पसरलेली काळी वाळु दिसत होती. हा तसं म्हणायला काही-काहीवेळाने एक सुकलेल चेटकीणीसारख्या अस्तव्यस्तपणे झाडाची काया सेक्ंदासाठी पूढुन यायची आणि तशीच मागे निघुन जायची. महाराणी, यू.रा:रुपवती दोघीही घोडागाडीत गप्प बसलेल्या, वेगाने पळणा-या घोडागाडीमुळे रुपवतीचे केस हवेने चेह-यावर तर कधी डोळ्यांसमोर येत होते. मग रुपवती ...अजून वाचा

21

रक्त पिशाच्छ - भाग 21

भाग 21 एकंदरीत राहाजगडची वै-याची रात्र सरली होती. त्या एका रात्रीत न जाणे काय-काय विलक्षण घटणा घडल्या होत्या. ज्या पुर्णत राहाजगडची प्रजा ..अजाण होती. फक्त ज्यांनी तो अनुभव-स्व्त:समवेत अनुभवला.. त्यातले काही मोजकेच वाचले होते.. तर काही त्या वाईट अघोरी,हिंस्त्र,पाश्वि शक्तिच्या कचाट्यात सापडुन त्याचे भक्ष्य गुलाम झाले होते .आणि त्या वाचलेल्या माणच्या मनातल्या भीतीच्या पटलावर त्या अघोरी,हिंस्त्र शक्तिंचा नंगानाच असा काही उमटलेला.. की ते सर्व उभ्या आयुष्यात ही ते दृष्य विसरु शकत नव्हते ..त्यातलीच एक मेघा होती. नाही का? आपण सर्वांनी पाहिल होतच की त्या बत्तीचा स्फोट कसा झाला, व त्या स्फोटातल्या आगीने कशाप्रकारे त्या भुश्या,चिंत्या,रुश्या तिघांच्या प्रेतांना ...अजून वाचा

22

रक्त पिशाच्छ - भाग 22

भाग 22राझगड महालात युवराज सुरजसेन यांच्या विश्रामखोलीतल्या पलंगावर मेघाला बेशुध्वस्थेत झोपावल होत.खोलीत एक आरसा - पलंगा पुढे आणि पलंगाच्या डाव्या उजव्या बाजुना दोन टेबल होते.त्या टेबलांवर दोन काचेचे कंदील जळत होते. मेघाजवळ पलंगापाशी युवराज सुरजसेन मेघाचा हात हातात घेऊन एकटक तिच्याकडेच पाहत बसलेले. महाराणी, आता जास्त वेळ घालवण आमच्या संयम क्षमतेच्या पल्याड आहे. तर कृपया करुन आम्हाला हे सांगा ..की कोण आहे ही मुलगी? ! महाराज महाराणींच्या कानात पुटपुटले. तुमच्या सर्व प्रश्णांची उत्तरा आम्ही सांगतो बाबासाहेब! या बाहेर येऊन बोलुयात मागुन यु.ज्ञी:रुपवतीचा आवाज आला.महाराज-महाराणी अस मिळुन दोघेही खोलितुन बाहेर पडले.जाताना एक कटाक्ष यु.ज्ञी:रुपवतींनी त्यांच्या भाऊसाहेबांवर ...अजून वाचा

23

रक्त पिशाच्छ - भाग 23

भाग 23आकाश व त्या आकाशातले ढग सर्वकाही लाल रंगाचे दिसुन येत आहेत. जणु त्या आकाशात, ढगांच्यात रक्तनी रक्त ठोसूण भरल आहे.तो गोलाकार चंद्रही रक्तासारखा लाल भडक दिसत आहे आणि त्या गोलाकारा चंद्रा बाजुलाच........................एका उंचकड्यावरती तो भव्य -दिव्य महाल दिसत आहे. मोठ-मोठाल्या काळसर दगडी चुन्यांच्या बांधकामाने उभारलेला महाल.महालाच्या पुढच्या भिंतींवर असंख्य काचेच्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांमधुन मेंनबत्त्यांचा पेटलेला प्रकाश दिसत आहे.महालाच्या ठिक मधोमध एक बाराफुट उंचीचा दोन झापांचा चौकलेटी रंगाचा लाकडी दरवाजा आहे. दरवाज्याच्या दोन्ही डावी-उजवीकडे दोन मशाली घेऊन उभे असलेले काले कपडे घातलेले सैतानाचे समर्थक आहेत.त्या काळ्या कपड्याला लागुनच , एक टोपी त्या सैतानी समर्थकांच्या डोक्यावर घातलेली ...अजून वाचा

24

रक्त पिशाच्छ - भाग 24

भाग 24 रात्र सरुन सकाळ उजाडली! डोंगरमाथ्यावरुन सूर्य हलकेच झाकुन पृथ्वीच्या दिशेने पाहू लागला. हिरव्या झाडांमधुन रान पाखर किलबिलाट लागली.चिमण्या-चिवचिव करत ओरडु लागल्या.रामुसावकाराच्या वाड्यात अंगणात असलेल्या झोपाळ्यावर तो खुद्द बसला होता. दोन्ही हात झोपाळ्यावर ठेवुन पुढे मागे झुलत होता.लाल कवडी सारखे डोळे खाली जमिनीवर स्थिरावले होते.- काळ रात्री जे काही विलक्षण प्रकार घडल होत-त्याचा लवलेशही त्या डोळ्यांत दिसत नव्हता.वाड्याच्या चौकटीमधुन ढमाबाई एका बदकासारख्या चालेसहीत डुलत-डुलत चालत बाहेर आल्या.तिच्या अवाढव्य शरीरयष्टीमुळे तिच्या मागून येणारा संत्या मात्र कोणालाही दिसत नव्हता. काय ओ ! ढमाबाईंनी झोपाळ्यावर बसलेल्या आपल्या नव-याकडे पाहिल. कधी आला तुम्ही !? व्हई की दाजी! ...अजून वाचा

25

रक्त पिशाच्छ - भाग 25

भाग 25राझगड महाल तस म्हंणायला दोन मजली होत. पहिल्या मजल्यावर भलामोठ्ठा हॉल, त्यात खाली शाही फरशी ,शाही स्वयंपाक घर, सोफे-लाकडी खुर्च्या,टेबल-आणि त्यांवर काचेच्या फुलदाण्या होत्या. हॉलच्या डाव्या-उजव्या बाजुला दोन्ही तर्फे A आकाराच्या कोरिडॉर होत्या.त्या कोरिडॉर मधल्या सर्व खोल्या बंदच होत्या. हा तस म्हंणायला महालात काम-करणारे नोकर चाकर काही खोल्यांच्यात राहत होते.हॉलमध्ये एक जिना होता जो दुस-या मजल्यावर घेऊन जायचा ! जिना चढतावेळेस हॉलमध्ये मधोमध लावलेला मोठा काचेचा झुंबर दिसायचा. पहिल्या मजल्या प्रमाणेच दुस-या मजल्याची रचना ही सारखीच होती. परंतु खालच्या मजल्यावर नोकर राहायचे आणि वर राझघराण्यातली माणस! महाराज-महाराणी, युवराज,युवराज्ञी.जर महालात कोणि अतिथी आलेच तर त्यांच्या ही राहण्याची ...अजून वाचा

26

रक्त पिशाच्छ- भाग 26

भाग 26दुपार दोन वाजता राहाजगड महालात , युवराजांची खोली.युवराज सुरजसिंह यांच्या खोलीत पलंगावर मेघावती डोळे मिटुन पडली होती. तिच्या युवराज बसलेले,त्यांच सर्व लक्ष तीच्या चेह-यावर होत. मेघावतीच्या चेह-याकडे पाहणा-या युवराजांच्या चेह-यावर चिंतेच्या छटा उमटल्या होत्या..आणिका नाही उमटणार? मेघावतीच्या गर्भात त्यांचा वंश जो वाढत होता..अद्याप त्या वंशाने ह्या धरतीवर जन्म ही घेतला नव्हता ,आपल्या आई -वडिलांना पहिलही नव्हत! जर त्या सैतानाच्या कचाट्यात सापडुन बाळाला, त्याच्या आईला काही झालं असत तर? युवराजांच्या मनात वाईट प्रश्ण उभे राहत होते. युवराज एकटक मेघावतीच्या चेह-याकडे पाहत बसलेले .की तेवढ्यात मेघावतीच्या बंद पापण्यांआडून डोळ्यांची हालचाल झाली..मग मेघावतीने हलकेच डोळे उघडले.डोळे उघडताच तिला आपल्याकडे ...अजून वाचा

27

रक्त पिशाच्छ - भाग 27

भाग 27 संध्याकाळी 7 वाजता: रामु सावकाराचा दुमजली वाडा आणि त्याभोवती चौकोनी आकाराने विळखा घातलेला चुन्या-मातीपासुन बनवलेला कठडा दिसत असलेल्या लाकडी दोन झापांच्या गेटमधुन आत अंगणात सर्वकाही सामसुमलेल दिसत होत, रातकिड्यांची किरकिर काय ती थोडीफार कानावर येत आहे! अंगणात बजुलाच एक गोल पाचफुट कठड्याची काळ्या दगडांची विहिर दिसत आहे! त्या विहीरीवर एका टोपशीवर थाली ठेवावी त्याप्रकारे एक गोल लाकडाच विशिष्ट पद्धतीच दार बसवल होत...आणि तो दार लावलेला दिसत आहे ! त्या विहीरीच्या लाकडी दाराला एक छोठासा छेद पडलेला आहे आणि त्या छेदातुन विहीरीच्या गर्भात दडलेला-अंधार दिसत होता.त्या अंधारात निट लक्ष देऊन व शांतपणे कान देऊन ऐकुन पाहता-कसलीतरी ...अजून वाचा

28

रक्त पिशाच्छ - भाग 28

भाग 28 आकाश ...त्या आकाशातले ढग सर्वकाही लाल रंगाचे दिसुन येत आहेत. जणु त्या आकाशात, ढगांच्यात रक्तनी रक्त भरल कधी त्या ढगांमधुन पाण्याचा वर्षाव झाला, तर ढगांमधुन पाणि नाहीच तर रक्त पडेल रक्त! तो गोलाकार चंद्रही रक्तासारखा लाल भडक दिसत आहे आणि त्या गोलाकारा चंद्रा बाजुलाच........................एका उंचकड्यावरती तो भव्य -दिव्य रक्तांचल महाल दिसत आहे. मोठ-मोठाल्या काळसर दगडी चुन्यांच्या बांधकामाने उभारलेला भक्कम असा सैतानाचा महाल.महालाच्या पुढच्या भिंतींवर असंख्य काचेच्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांमधुन मेंनबत्त्यांचा पेटलेला प्रकाश दिसत आहे.महालाच्या ठिक मधोमध एक बाराफुट उंचीचा दोन झापांचा चौकलेटी रंगाचा लाकडी दरवाजा आहे. दरवाज्याच्या दोन्ही डावी-उजवीकडे दोन मशाली घेऊन उभे असलेले ...अजून वाचा

29

रक्त पिशाच्छ - भाग 29

भाग 29 नव्या समर्थांचे आगमन ! आकाशात चौही दिशेना काळे ढग माजले जात.! दोन ढगांचा घर्षनहोताच! दगडावर दगड आपटून उडाव्या तश्या, विजा कडाडत होत्या. त्या विजांचा गुलाबी प्रकाश ह्या धरतीवर पडत होता सर्वकाही उजळून टाकत होता.रामू सावकाराचा दुमजली वाडा कालोखात बुडाला गेलेला, अचानक एक विज कडाडली, त्या विजेच्या गुलाबी प्रकाशाने वाड्याची कौल-भिंती, खिडक्या दरवाजे सर्वकाही उजळुन निघाल .मग जशी विजेची लकाकी संपली , पुन्हा अंधार झाला..त्या खिडक्या, दार पुन्हा अंधाराच्या गर्भात बुडाले.रामु सावकाराच्या वाड्याच दोन झापांच गेट मोडल गेलेल.त्या मोडलेल्या गेटमधुन पुढे जाताच , डाव्या बाजुला झोपाला दिसत होता..त्यावर रामुसावकार खाली मान घालुन बसलेला...व झोपाळा पुढे मागे ...अजून वाचा

30

रक्त पिशाच्छ - भाग 30

भाग 30 रक्तांचल महालाच्या भल्यामोठ्ठया प्रथम हॉलमध्ये सैतानाच्या समर्थकांची ! शेकडोने फौज जमली होती.प्रत्येकाच्या हातात, धगधगत्या पेटत्या मशाली , कोणाच्या मोठाल्या धार धार पातीच्या तलवारी ..तर कोणाकडे भाले होते. त्या समर्थकांपुढे रामु सावकार-वरच अंग संपुर्ण डोक्यापासुन ते कमरे इतक प्रेतांच्या राखेने रंगवल गेलेल! आणि खाली एक काळ धोतर घातलेल,! बाजुलाच ढमाबाई उभ्या होत्या-अगदी विचित्र रुपाच्या , डोक्यावर टक्कल, त्यावर एक सापाचा टेटू, वटारले डोळे ..जे की भीतीदायक दिसत होते..ढमाबाईंनी अंगावर तीच कालची हिरव्या रंगाची साडी घातलेली. ढमाबाईंच्या बाजुला लंक्या उभा होता- त्याच्या हाती दोन धार-धार तलवारी होत्या .-शेवटला यार्वशी उभे होते-त्यांच्या अंगावर एक चिळ्खत चढवलेल होत -ज्यावर ...अजून वाचा

31

रक्त पिशाच्छ - भाग 31

भाग 31 युध्दाची चाहूल.. ....... मी काय सांगतो ते निट ऐका! युवराज सुरजसेन म्हणाले.त्यांच्या बाजुला महाराज,रघुबाबा, कोंडूबा होते. आणी त्या सर्वांन मधोमध एक मोठा चौकोनी टेबल ठेवलेला दिसत होता..ज्यावर राहाजगडचा नक्शा होता. आणि आजूबाजूला भिंतिवर तलवारी, भाले ,वाघाचे ,हरणीचे,सिंहाचे डोके लावलेले होते. कोंडूबा! किती सैनिक आहेत आपल्याकडे ? जी युवराज बाराशे सैनिक आहेत! आणि आता वापरत किती आहोत? दोनशे सैनिक! राहाजगडच्या चारही दिशेंना! पन्नास -पन्नास ,असे मिळुन ठेवले हाईत ! म्हंणजे हजार सैनिक आहेत तर! युवराज काहीतरी विचार करत असल्यासारखे डावीकडून उजवीकडे डोळे फिरवू लागले. एक काम करा ? हजार मधले पाचशे सैनिक ...अजून वाचा

32

रक्त पिशाच्छ - भाग 32 - अंत सुरु चाप्टर - 1

. ...झोमटे क्रीएशन ⭐⭐⭐⭐⭐ स्टार स्टोरीज प्रस्तुत.चाप्टर # 1 मराठीतली पाहिली वाहिली भयकादंबरी..ड्रेक्युला ...भाग 32 धमाकेदार...महाएपिसोड...प्रथम पर्वाचा अंतसुरु.............रणसंग्राग .. यालगार ..की सालाजार..मित्रांनो युद्ध म्हंणजे काय असत हो ? माहीती आहे का तुम्हाला? एकदुस-या समवेत लढा द्यायचा , समोरच्या शत्रुला हारवायचा येवढच युद्ध असत का हो ? मुळीच नाही! पाहायला गेलो तर युद्ध हे कित्येक दशकांपासुन सुरु आहेत, काळांपासुन सुरु आहेत! शिवाजी महाराजांच्या काळात (आमचे आदरणीय छ्त्रपती शिवाजी महाराज .) इतिहासात मुघलांना ह्या संमंद धरतीवर आपल मुघल साम्राज्य प्रस्थापीत करायच होत. ह्या भुतळावर मुघल धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्मांची त्यांना चिड, घृणा वाटायची, ते ज्या -ज्या गावांवर हल्ला ...अजून वाचा

33

रक्त पिशाच्छ - भाग 33 - अंत चाप्टर

झोमटे क्रीएशन ⭐⭐⭐⭐⭐ स्टार स्टोरीज प्रस्तुत.चाप्टर # 1 मराठीतली पाहिली वाहिली भयकादंबरी..॥ ड्रेक्युला ॥ ...चाप्टर #1...अंत ...भाग 33 धमाकेदार..आंतिम ........ चाप्टर #1 अंत ..... युवराज ! महाराजांनी प्रथमच आपल्या लेकाला युवराज म्हंणुन हाक मारली! महाराज युवराजांसमोर आले. मागे राहाजडची सेना उभी होती.महाराजांनी आपले दोन्ही हात युवराजांच्या खांद्यावर ठेवले व म्हणाले. आज ह्या युद्धात आम्ही जगु! की नाही बाबाश्री काय बोलत आहात तुम्ही हे! युवराज मध्येच म्हणाले महाराजांनी एक हात दाखवत त्यांना थांबवल ! बोलूद्या आम्हाला युवराज! युवराज गप्प राहून ...एकटक त्यांच्याकडे पाहत बसले. आज ह्या युद्धात आम्ही जगु की नाही! हे आम्हाला ठावुक नाही ,म्हंणुनच ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय