भाग - ०१. "बस क्रमांक अठरा, शाहूपुरी मार्गे!" ही सूचना कानावर पडताच सर्व प्रवासी जागेवरून उठले आणि सर्वांच्या नजरा बसच्या दिशेने खिळल्या! काहीच वेळात गर्द निळ्या रंगाची एक बस, स्थानकाआत शिरली. एकामागे-एक प्रवासी बाहेर पडले आणि बाहेर उभे असलेल्यांनी एकमेकांना धक्का देत स्वतःसाठी जागा बनवली. दहा मिनिटे बस तिथे थांबून राहिली आणि ११ वाजून ५ मिनिटांनी घंटीचा आवाज कानावर पडताच चालकाने पायाचा दाब वाढवत बस सुरु केली. काहीच अंतरावर जाऊन मोठा ब्रेक बसला आणि सर्व प्रवासी पुढे ढकलले गेले. सर्वांनी उठून चालकास सुनवायला सुरूवात केली. "काय हा मूर्खपणा?" "अरे आमची लहान मुलं आहेत; जरा तरी सांभाळून थोडं!" "क्या ये भाई,

Full Novel

1

बदलणारे चेहरे! - 1

भाग - ०१. "बस क्रमांक अठरा, शाहूपुरी मार्गे!" ही सूचना कानावर पडताच सर्व प्रवासी जागेवरून उठले आणि सर्वांच्या नजरा दिशेने खिळल्या! काहीच वेळात गर्द निळ्या रंगाची एक बस, स्थानकाआत शिरली. एकामागे-एक प्रवासी बाहेर पडले आणि बाहेर उभे असलेल्यांनी एकमेकांना धक्का देत स्वतःसाठी जागा बनवली. दहा मिनिटे बस तिथे थांबून राहिली आणि ११ वाजून ५ मिनिटांनी घंटीचा आवाज कानावर पडताच चालकाने पायाचा दाब वाढवत बस सुरु केली. काहीच अंतरावर जाऊन मोठा ब्रेक बसला आणि सर्व प्रवासी पुढे ढकलले गेले. सर्वांनी उठून चालकास सुनवायला सुरूवात केली. "काय हा मूर्खपणा?" "अरे आमची लहान मुलं आहेत; जरा तरी सांभाळून थोडं!" "क्या ये भाई, ...अजून वाचा

2

बदलणारे चेहरे! - 2

भाग - ०२. "कोण आहे?" तिने भेदरलेल्या आवाजाने प्रश्न केला. "Jennie, मी आहे. दार उघड." "Wait, मी चेंज करतेय." अंगावर कपडे चढवले आणि दार उघडले. बाहेर तिची मैत्रीण नाश्त्याची प्लेट घेऊन उभी होती. "घे काही खाऊन घे. नंतर पालखी रसम होईपर्यंत जेवण मिळणार नाही." "श्रेया, ही पालखी रसम काय असते?" "आमच्या गावात लग्नावेळी पालखी रसमचे खूप महत्व आहे. त्याशिवाय लग्नच लावत नाहीत." "असे काय आहे या रसम मध्ये?" "काय आहे मला माहीत नाही! पण माझ्यासमोर एकदा एका नवरीने या रसमचा विरोध केला होता. तेव्हा पूर्ण गावाला याची शिक्षा भोगावी लागली होती. पूर्ण गावात लग्न जुळलेल्या मुलींना जीव गमवावा लागला ...अजून वाचा

3

बदलणारे चेहरे! - 3 - अंतिम भाग

भाग - ०३. गाडी गेटमधून आत शिरताना पाहून वॉचमनने तिला अडवले. अनोळखी गाडी पाहून त्याने तसे केले. "कोण आहे?" काच खाली केली; तोच त्याने सलाम ठोकला. "अरे मॅडम तुम्ही!" "का?" "काही नाही!" तिने वेगाने गाडी गेटमधून आत घुसवली. गाडीतून बाहेर पडत नोकरांना प्रश्न न विचारता सामान आत ठेवायचा इशारा केला. सर्व काही पाहून सुद्धा नोकरांनी शांतपणे सामान आत ठेवून घेतले. ती थेट तिच्या खोलीत निघून गेली. दमली असल्याने तिला लवकरंच झोप लागली. सकाळी १० च्या सुमारास तिला जाग आली. तिने स्वतःचे आवरले आणि ऑफिस निघून गेली. ऑफिसमध्ये तिला शांत पाहून अक्षत तिच्या जवळ येऊन बसला. "Hey, how was your ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय