तिचं सो कॉल्ड स्वातंत्र्य...

(8)
  • 18k
  • 0
  • 8.3k

आज सकाळचीचं गोष्ट.. आमच्या कामवाल्या मावशींनी घरी आल्या आल्या विचारलं ," अहो ताई , ऐकलं का तुम्ही सी विंगच्या त्या मालतीताई आहेत ना, त्यांनी म्हणे, नवऱ्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे ?? मला तर यावर विश्वासाचं बसत नाही बघा .... " उगाचंच गॉसिपिंग नको म्हणून मी मावशींच बोलणं ऐकून न ऐकल्या सारखं केलं.पण नकळत माझ्या मनातील विचारचक्र सुरू झालं....आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नात्यातचं अशी काही उदाहरणं बघतो किंवा ऐकतो की खूप सुखी, समाधानी दिसणाऱ्या स्त्रिया अचानक घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचलेल्या दिसतात ... त्यावेळी बहुंताश वेळी आपली भूमिका काय असते तर त्या स्त्रीवर गॉसिपिंग करणं...अगदी सारासार विचार केला, त्यावेळी बहुंताश वेळी

Full Novel

1

तिचे सो कॉल्ड स्वातंत्र्य... - 1

आज सकाळचीचं गोष्ट.. आमच्या कामवाल्या मावशींनी घरी आल्या आल्या विचारलं , अहो ताई , ऐकलं का तुम्ही सी त्या मालतीताई आहेत ना, त्यांनी म्हणे, नवऱ्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे ?? मला तर यावर विश्वासाचं बसत नाही बघा .... उगाचंच गॉसिपिंग नको म्हणून मी मावशींच बोलणं ऐकून न ऐकल्या सारखं केलं.पण नकळत माझ्या मनातील विचारचक्र सुरू झालं....आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नात्यातचं अशी काही उदाहरणं बघतो किंवा ऐकतो की खूप सुखी, समाधानी दिसणाऱ्या स्त्रिया अचानक घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचलेल्या दिसतात ... त्यावेळी बहुंताश वेळी आपली भूमिका काय असते तर त्या स्त्रीवर गॉसिपिंग करणं...अगदी सारासार विचार केला, त्यावेळी बहुंताश वेळी ...अजून वाचा

2

तिचं सो कॉल्ड स्वातंत्र्य... - 2

पण आता मी जो मुद्दा मांडणार आहे.. तो खूप नाजूक पण वास्तवाशी निगडित आहे.. स्त्रीची लैंगिक कुचंबणा..मी स्वतः एक असल्यामुळे अशा कितीतरी स्त्री पेशंट मी बघते. ज्यातल्या काही अकाली विधवा झाल्या आहेत, काही जणींना त्यांचा नवरा तिला हवे तसे लैंगिक सुख देऊ शकत नाही किंवा काहींचे नवरे कामासाठी वर्षानुवर्ष आपल्या पत्नी पासून दूर रहात असतात..अशा स्त्रियांना आहे का स्वातंत्र्य त्यांचं लैंगिक समाधान मिळवण्याचं ?.. नवऱ्याचे अकाली झालेले निधन , सासू सासऱ्यांची अचानक अंगावर आलेली जबाबदारी,मुलंबाळं, नातेवाईक...ही सगळी कर्तव्य ती विनातक्रार पार पाडत असेल . पण तिला नाही का लैंगिक सुख मिळवण्याचा हक्क ? "कशाला हवे आहे दुसरं लग्न, मुलं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय