प्रेम एक तमाशा

(8)
  • 23.9k
  • 5
  • 10.5k

या रात्री नांदगावत उत्कृष्ट असा तमाशा मंडळ आला होता . सर्व गावकरी मंडळी तमाशा बघण्यास मंदिरा कडे जाण्यास निघाले . विशाल व त्याचे मित्र पण तमाशा बघण्यास जाण्यास निघाले . वाटेत ते चर्चा करू लागले की आपण सर्व जण पुढे अजून बसू व जबरस्तद राडा करू असे ते एकमेकाला सांगू लागले . विशाल बोला की यार अस काही मला आवडत नाही . सर्व मित्र बोले काय यार विशाल तू प्रत्येक वेळस अस करतो भाई . तू नको करू मस्ती तू आमच्या सोबत तर बस .विशाल ठीक आहे . तमाशा चालू होतो गण ची सुरुवात होते (गण म्हणजे गणपतीला केले वंदन

Full Novel

1

प्रेम एक तमाशा - 1

या रात्री नांदगावत उत्कृष्ट असा तमाशा मंडळ आला होता . सर्व गावकरी मंडळी तमाशा बघण्यास मंदिरा कडे जाण्यास निघाले विशाल व त्याचे मित्र पण तमाशा बघण्यास जाण्यास निघाले . वाटेत ते चर्चा करू लागले की आपण सर्व जण पुढे अजून बसू व जबरस्तद राडा करू असे ते एकमेकाला सांगू लागले . विशाल बोला की यार अस काही मला आवडत नाही . सर्व मित्र बोले काय यार विशाल तू प्रत्येक वेळस अस करतो भाई . तू नको करू मस्ती तू आमच्या सोबत तर बस .विशाल ठीक आहे . तमाशा चालू होतो गण ची सुरुवात होते (गण म्हणजे गणपतीला केले वंदन ...अजून वाचा

2

प्रेम एक तमाशा - 2

विशाल ला काजल तमाशा मधून दूर घेते व. त्याला सांगते की विशाल राव मी तुमच्यावर प्रेम करू शकतं कारण प्रेम करण्यासाठी बनलो नाही . ( विशाल बोलतो की मी तुझ्यावर प्रेम करतो ही माझी चूक आहे का . ) ठीक काजल मी आता जातो , ही घे चिट्टी मी गेल्यावर वाच ,तुला माझ्या मनातल्या भावना कळतील . विशाल जातो .काजल कोपऱ्यात जाऊन चिट्टी वाचते तर विशाल ने तिच्यासाठी केली कविता वाचून काजल रडू येते. सात रंग सात सुर तू माझ्या जीवनातील नुर तरी का अशी तू दूर सांग मला साजणीतुझ्यात गुंतलो तुझ्यात रंगलो मी तुझाच झालो मी तूच श्वास ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय