“ज्ञानदेवे रचिला पाया “ या शब्दात ज्ञानदेवाचा जो गौरव होतो.तो ईसर्वअर्थानी खरा.आहे.आत्मविकाच्या वाटा खुंटलेल्या होत्या.पिढ्यान पिढ्या बहुसंख्य समाज अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला होता. अश्या परिस्थिती वेदांताचे सार असलेल्या गीतेवर भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी हा भाष्यग्रंथ लिहून जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून दिला.मानवी जीवनाशी अतूट नाते जोडणारे भक्ती साररखे सर्वगामी आणि सर्वस्पर्शी साधन त्यांच्या हाती देऊन तेराव्या शतकातील महाराष्ट्रात अठरा पगड जातींना अध्यात्मिक क्षेत्रात एकत्र आणण्याचे,त्यांच्यात एकात्म भाव निर्माण करण्याचे थोर कार्य त्यांनी केले.ज्ञानदेवांनी अध्यात्मिक क्षेत्राततम्हराष्ट्रातील सर्व समाजाला भक्ती सारख्या एकात्म भावात गुंफन्याचे थोर कार्य केलेच.अध्यात्म बिद्ये सारखे गहन शास्त्र मराठीत सहजच पणे निरुपाय येतेच.अमृतायेही पैजा जिंकेल अशी रसाळ शभ संपदा मिळवून मराठीत से त असा काव्य ग्रंथाही निर्माण होऊ हे सिद्ध केले. पुंडलिक पासून चालत आलेल्या विठ्ठल भक्तीच्या परंपतेला त्यांनी ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाच्या रूपाने तात्त्विक आधिष्ठाण प्राप्त करून दिले आणि शुद्ध भक्ती भाव शुद्ध नैतिक आचरण यांच्या बळावर माणूस जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करू शकतो याची ग्वाही त्यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर - १
संतज्ञानेश्वर “ज्ञानदेवे रचिला पाया “ या शब्दात ज्ञानदेवाचा जो गौरव होतो.तो ईसर्वअर्थानी खरा.आहे.आत्मविकाच्या वाटा खुंटलेल्या होत्या.पिढ्यान पिढ्या बहुसंख्य समाज अंधकारात खितपत पडलेला होता. अश्या परिस्थिती वेदांताचे सार असलेल्या गीतेवर भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी हा भाष्यग्रंथ लिहून जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून दिला.मानवी जीवनाशी अतूट नाते जोडणारे भक्ती साररखे सर्वगामी आणि सर्वस्पर्शी साधन त्यांच्या हाती देऊन तेराव्या शतकातील महाराष्ट्रात अठरा पगड जातींना अध्यात्मिक क्षेत्रात एकत्र आणण्याचे,त्यांच्यात एकात्म भाव निर्माण करण्याचे थोर कार्य त्यांनी केले.ज्ञानदेवांनी अध्यात्मिक क्षेत्राततम्हराष्ट्रातील सर्व समाजाला भक्ती सारख्या एकात्म भावात गुंफन्याचे थोर कार्य केलेच.अध्यात्म बिद्ये सारखे गहन शास्त्र मराठीत सहजच पणे निरुपाय येतेच.अमृतायेही पैजा जिंकेल अशी रसाळ ...अजून वाचा
श्री संत ज्ञानेश्वर - २
श्री संत ज्ञानेश्वर २ज्ञानेश्वरांचे घराणे पैठणजवल असलेल्या आपे गावाच्या कुलकरण्यांचे,माध्यंदिन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हणाचे होते.त्यांचे गोत्र वत्स होते.हरिहरपंत कुलकर्णी या घराण्यातील ज्ञात असलेले पाहिले पुरुष होत.हरिहरपंतांस रामचंद्रपंत इ केशवपंत ही दोन मुले व मोहनाबाई हि मुलागी .केशवपंत लहानआणीच निवर्तले.हरिहर पंतानंतर,रामचंद्र पंत त्यांचे चिरंजीव गोपाळपंत त्यांचे चिरंजीव त्र्यंबकपंत त्र्यंबकपंत हे ज्ञानदेवांचे पणजोबा ते यादव राजाच्या नोकरीत होते बीड देशाचे अधिकारी म्हणून तुणी काही वर्षे काम पाहिले.पंत व हरिहर अंत असे त्यांचे दोन पुत्र होते.यादव रॅजा करिता लढत असतांना हरिहरपंत धारातीर्थी अडले.त्यामुळे त्र्यंबकपंतांस वैराग्य उत्पन्न झाले.पुढे त्यांना गोरक्षनाथांचा अनुग्रह झाला.”.त्यांची समाधी आपेगावी आहे.त्र्यंबक पंतांचे ज्येष्ठ पुत्र गोविंदपंत हे ज्ञानदेवांचे आजोबा.त्यांच्या पत्नीचे ...अजून वाचा
श्री संत ज्ञानेश्वर - ३
संत ज्ञानेश्वर—३ आळंदीस असूनही विठ्ठलपंतांच्या वृत्तीत फरक पडला नाही.त्यांचे हरिकथा,नामसंकीर्तन ध्यान सतत चालायचे,परमर्थ साधंनेत कधीच खंड पडू दिला नाही.पंढरीची कधीच चुकली नाही.बरीच वर्षें झाली तरी वितथालपंतांना अपत्य प्राप्ती.त्यामुळे त्यांच्या मनात विरक्ती निर्माण झाली.व सन्यास घ्यावा असा विचार मनात येउ लागला. त्यांच्या पत्नीने हे सिंधोपतांच्या कानी घातले.संतती वाचून संन्यास घेऊ नये, असे त्यांनी मुलीस संगीयले.रुख्मिनीबाईंनी ही अडचण वितथालपंतांनपूढे ठेवली.,परंतु काही केल्या त्यांचे मन वळेना.एके दिवशी रुख्मिणीबाई बेसावध असतांना मी आता सन्यास घेऊ का? म्हणून त्यांनी बिचारले, नित्याचीच ही भुणभुण म्हणून रुख्मिनी बाईंनी’ घ्या जा’म्हणून उदगार काढले.हीच पडत्या फळाची आज्ञा समजून विठ्ठल पंतांनी आळंदी सोडली.आणि तडक काशी गाठली.तेथिल एका प्रसिद्ध संन्याशी ...अजून वाचा
श्री संत ज्ञानेश्वर - ४
संत ज्ञानेश्वर—४ आई वडिलांनी प्रयश्चित्त म्हणून देहत्याग केला.परंतु एवढ्याने मुलांच्या जीवनातील समस्या सुटलेली नव्हती.उपनयनाची चिंता ज्ञानादेवाला लागून राहिली होती.परंतु भूमिका वेगळी होती. निवृत्तीनाथ म्हणाले अरे ज्ञानदेवा आपल्या सारख्या जन्मजात जीवन मुक्तांना ह्या सोळा संस्काराची अवश्यकताच कांस्य?शाश्रोक्त संस्कार कशासाठी?जीवनाच्या.जीवनाच्या कर्म राहाटीतून मुक्त होण्यासाठीच ना?तर मग आपण जे जीवन जगतो,ते मुक्ताचेच नाही तर कुणाचे?तू वर्णाश्रम,धर्माप्रमाणे,कुळाचार धर्माप्रमाणे करावयाचा आग्रह सोडून दे.आपण वर्णाश्रम धर्माच्या,कुळधर्माच्या पलिकडे गेलो आहोत.सोपान देवाची भूमिका वेगळी नव्हती.ज्ञान देवांना या दोघांची भूमिका मान्य होती.परंतु त्यांच्यातल्या विचारवंत सदैव जागृत असे.,धर्माच्या खोट्या आणि विपरीत आचारणामुळे सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात एवढे अनर्थ माजले आहेत त्या धर्माचे खरे स्वरूप कोणीतरी समाजाला सांगितलेच पाहिजे.म्हणून आळंदी ...अजून वाचा