माझा होशिल ना रे ?

(2)
  • 7.3k
  • 0
  • 2.7k

त्यांना ही भावना असतात ,ती ही मांणसच आहेत! मग जग त्यांच्याकडे अस का पाहत? जस की कोणी वेड्या मांणसाकड़े पाहत आहे! ती पन तुमच्यासारखीच मांणसच आहेत ना? आवाज कमी येतो म्हंणुन ती काय वेडी-कमी बुद्धी असलेली मांणस आहेत का? कानात सफेद वायर घालून ते जवळून गेल्यावर तूम्ही त्यांच्याकड़े पाहून हसता. का? एकवेळ माणुस आंधळ्या मांणसावर दया करतो, त्याला अंध मांणसाची किव येते.-पन कानाने ऐकू कमी येणा-या मांणसांची टिंगळ टवाळी का केली जाते? का तर तूम्ही जे बोलत आहात ते त्यांना ऐकू जात नाही ! आणि ते बिचारे तुम्हाला काही बोलत नाहीत म्हंणुन का? मानवी युग इतक बदल्ल आहे पन त्यांची मानसिकता तीच आहे! असो !. माझी ही कथा एक्शन,लव्ह आणि रॉमेन्सने भरलेली आहे. ह्या कथेत एका कानाने ऐकू कमी येणा-या युवकाला मी माझ्या कथेत हिरोच रोल दिल आहे-जे वाचून तुम्हाला नक्कीच आवड़ेल.अशी मी अशा करतो.कथेची धाटणी-मांडणी एकदम जगावेगळी आहे. वाचुन मजा येणार हा कथाकाराचा..शब्द आहे! ह्या कथेतुन तुम्हाला काहीतरी नव शिकायला मिळेल. ह्या कथेत प्रेम काय असतं? त्यासहितच ह्या कमी ऐकू येणा-या मांणसांच्या भावना तुम्हाला समजतील! की ऐकू कमी येण, काय असत? त्यांना कोणी जेव्हा हसत तेव्हा कस वाटत? त्यांच्या भावना तुमच्या पर्यंत ही कथा पोहचवेल! ऽऽऽऽ

1

माझा होशील ना रे ? - 1

आगळी वेगळी प्रेम कथा... भाग क्र: 1 ... साथ ही तुझी जणु उन्हात गारवा ! सांग ना तुझं सहवास लाभेल का? लेखण : जयेश झोमटे. त्यांना ही भावना असतात ,ती ही मांणसच आहेत! मग जग त्यांच्याकडे अस का पाहत? जस की कोणी वेड्या मांणसाकड़े पाहत आहे! ती पन तुमच्यासारखीच मांणसच आहेत ना? आवाज कमी येतो म्हंणुन ती काय वेडी-कमी बुद्धी असलेली मांणस आहेत का? कानात सफेद वायर घालून ते जवळून गेल्यावर तूम्ही त्यांच्याकड़े पाहून हसता. का? एकवेळ माणुस आंधळ्या मांणसावर दया करतो, त्याला अंध मांणसाची किव येते.-पन कानाने ऐकू कमी येणा-या मांणसांची टिंगळ ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय