जगामध्ये श्रमाची सुरुवात भारतातून झाली. श्रम म्हणजे एकजूट असा त्याचा अर्थ आहे. जीवन आणि शरीराची दुरुस्ती म्हणजेच श्रम आहे. जीवनात जो श्रमला नाही. तो जीवन जगला नाही. सजीवांच्या जीवनातील ऊर्जा केंद्र म्हणजेच श्रम आहे. या जगात श्रम आधी की सजीव आधी हा प्रश्न गौण आहे. ज्या प्रकारे सोन्याचे अनेकांना आकर्षण असते. त्या प्रकारे श्रमाचे अनेकांना आकर्षण असते. श्री हनुमान हे श्रमाचे आद्य श्रमसेवक आहेत. त्यांनी श्रीरामाच्या सेनेमध्ये श्रम सेवक म्हणून प्रामाणिकपणे काम केले. ज्या अर्थी श्रमाने जीवनाचा प्रारंभ करता येतो. त्याअर्थी श्रमाने जीवन अपडेट सुध्दा करता येते. जिथे जिथे श्रम आहे तिथे तिथे जीवन आहे .अथवा जिथे जिथे जीवन आहे तिथे तिथे श्रम आहे. श्रम अजिबात काल्पनिक नाहीत.ते पूर्णपणे सत्य असतात. श्रमशिवाय मनुष्य नाही अथवा जीवनाशिवाय श्रम नाही असाच याचा श्रमार्थ आहे. स्वच्छता हे श्रमाचे प्रथम नाव आहे. सत्य हे श्रमाचे महानाम आहे.

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

श्रमसंत्सग - 1

जगामध्ये श्रमाची सुरुवात भारतातून झाली. श्रम म्हणजे एकजूट असा त्याचा अर्थ आहे. जीवन आणि शरीराची दुरुस्ती म्हणजेच श्रम आहे. जो श्रमला नाही. तो जीवन जगला नाही.सजीवांच्या जीवनातील ऊर्जा केंद्र म्हणजेच श्रम आहे.या जगात श्रम आधी की सजीव आधी हा प्रश्न गौण आहे.ज्या प्रकारे सोन्याचे अनेकांना आकर्षण असते. त्या प्रकारे श्रमाचे अनेकांना आकर्षण असते.श्री हनुमान हे श्रमाचे आद्य श्रमसेवक आहेत. त्यांनी श्रीरामाच्या सेनेमध्ये श्रम सेवक म्हणून प्रामाणिकपणे काम केले. ज्या अर्थी श्रमाने जीवनाचा प्रारंभ करता येतो. त्याअर्थी श्रमाने जीवन अपडेट सुध्दा करता येते.जिथे जिथे श्रम आहे तिथे तिथे जीवन आहे .अथवा जिथे जिथे जीवन आहे तिथे तिथे श्रम आहे.श्रम अजिबात ...अजून वाचा

2

श्रमसंत्सग - 2

अनेकांना भीती वाटते मी श्रम केले आणि फुकट गेले तर...दुसऱ्याभाषेत म्हणायचे तर मी गाढव मेहनत केली आणि त्या मेहनतीला मिळाली नाही तर...अशा लोकांना सांगावेसे वाटते की कार्य करत रहा. जे काय आहे त्याची श्रम फळे तुम्हाला नक्की मिळतीलअनेकदा शेतामध्ये अनेकांना ग्रामपंचायती मार्फत मिळालेली मोफत रोपे लावायची भीती वाटते. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दूरवर खड्डे करून झाडे लावणार आणि कोणी चोरून नेलीतर. उद्या कोणी कापून नेली तर आमचा फायदा काय...अशा लोकांना म्हणावसे वाटते की...अरे शतश्रम मुर्खांनो...तुम्ही जर झाडे लावलीच नाही तर ती चोरीला जाणार कशी काय ? यासाठी तुम्हाला झाडे लावायला पाहिजे. मगच ती चोरीला जातील ना. उगाच ...अजून वाचा

3

श्रमसंत्सग - 3

श्श्रम या वेगळ्या प्रकारे लिहिलेल्या शब्दात जरी वेगळा अर्थ नसला तरी श्रमाची भुरळ ही प्रत्येकाला आहे .असणार आणि राहणार... की काय असे न म्हणता अनेकांना श्रम हे झकास आणि श्रमदार वाटतात.श्रम हा विकार नाही श्रम ओंकार आहे एवढे लक्षात ठेवलं की उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. घरोघरी श्रमारी आहेत. ते जीवनाचा मोठा निर्णय घेत असतात. त्यांना वाटतं की श्रमाचा निर्णय घेणं हा त्यांचा हक्क आहे. मग प्रतिबंधात्मक श्रमादेशचा भंग झाला तरी ते त्याची दखल घेत नाही. श्रमाची बदनामी करणाऱ्यावर कारवाई होते की नाही हा प्रश्न सुद्धा गौण आहे. मात्र श्रमदृष्टी ही प्रत्येक जण जपून ठेवतो. जरी त्याला दूरदृष्टी नसेल तरीही ...अजून वाचा

4

श्रमसंत्सग - 4

श्रम हे अजिबात थोतांड नाही किंवा दृढ असे नकारात्मक गुढ नाही. काही लोक हातावरच्या रेषा पाहतात मात्र त्या हातावरच्या श्रम रेषा अनेकांना ओळखता येत नाही हेच मोठं भविष्य आहे. श्रम रेषा हे सजीवांचे आयुष्य ओळखू शकत नाहीत. हे आणखीन एक मिथ्य उकलता येणार नाही. हस्तशास्त्र मुळातच श्रमाच्या शक्तीला परिचारित करते. ते विचलित न होता जीवन आमंत्रित करते. लाभ मर्यादा ठरवते. शरीर स्पष्टपणे,ठळकपणे श्रमादित्य निर्माण रेषा सजीवांसाठी वर्तुळामध्ये आणते. ती हातावर पेलत जीवन पुढे सरकत रहाते.त्यावेळी जर त्याचा तोल अजिबात सातारा नाही व संतुलन राखता आले नाही तर मग बेरोजगारी किंवा बेकारी ही शक्ती अनेक स्वप्ने बेचिराख करते. जगण्याची वाट ...अजून वाचा

5

श्रमसंत्सग - 5

रोज सकाळ झाली की लवकर उठून सगळ्या गोष्टी आवरून नवरा बायको नोकरी वर जायला निघतात किंवा त्यांच्या उद्योगाकडे व्यवसायाकडे निघतात. याचे कारण काय आहे.याचे कारण एकच आहे की श्रम तुम्हाला जीवन पद्धती शिकवतो. तुम्हाला जगण्याची शिकवण देतो आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी श्रमंत्र शिकवतो...जो पुजारी आहे तो भल्या पहाटे उठून एक-दोन देवळांची पूजा आटपून घरी येऊन आराम करतो . तो स्वतःच्या गाडीने किंवा भाड्याच्या गाडीने अथवा सार्वजनिक वाहनाने तो श्रमस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करीत राहतो. मग त्याला धक्के,गर्दी याची पर्वा नसते. हे सगळं काय आहे? हाच तर श्रमाचा करिष्मा आहे... श्रमाकडे सर्व पृथ्वीचरांचे शरीर आकर्षिले जातात. श्रमाकडे गुरुत्वाकर्षण आहे आणि श्रमाला ...अजून वाचा

6

श्रमसंत्सग - 6

काही वेळा श्रमाचे स्मरण होते .अनेक वेळा श्रमाचे विस्मरण सुद्धा होते .आठवण होते आणि मग जुन्या केलेल्या श्रमाचे गोडवे जीवन जगले जाते... अनेक वेळा असे म्हटले जाते की माझी ही गोष्ट करायची राहून गेली. माझी ती गोष्ट करायची राहून गेली. मला हे मिळालं नाही .मला ते मिळालं नाही. मी असं केलं असतं तर तसं झालं असतं. अमुक तमुक याव आणि त्याव अथवा ही गोष्ट आणि ती गोष्ट या कपोल कल्पित गोष्टित श्रम रमत नाही. वेळ फुकट घालत नाही.परंतु याच्यामध्ये अजिबात अर्थ नाही... कारण वेळ म्हणजेच श्रमक्षण हे लक्षात घ्यावे. एकदा वेळ निघून गेली की श्रम सुद्धा निघून गेले. श्रमाची ...अजून वाचा

7

श्रमसंत्सग - 7

श्रमाची रँकिंग आयुष्यामध्ये प्रथम आहे. मात्र अनेक जण रँकिंग सोडून श्रमाची रॅगिंग करतात. घाम हे शरीराचे श्रमाषौध आहे. हे जीवनाला आरोग्यदायी बनवते. कामाशिवाय काम नाही ज्यांना घाम कधीच आला नाही त्यांनी वातानुकुलीत खोलीमध्ये बसून आपल्या आयुष्याची पूर्ण वाट लावली आहे हे लक्षात ठेवा. त्यांचे शरीर घामाला प्रतिसाद देत नाही असा विपरीत अर्थ त्यातून निर्गमित होतो. घाम हे शरीराला गुणकारी आयुर्वेदिक श्रमाषौध आहे. शरीराचे झाड हे नेहमीच वाईट गोष्टी उत्सर्जित करीत राहते आणि चांगल्या गोष्टी मिळवत राहते. मुळात शरीर मोठी श्रमषौधी आहे. असा त्याचा एकदम सरळ अर्थ आहे. शरीराची सुरक्षा घाम घेतो आणि घाम श्रमाची विकृती दूर करते. त्यानंतर मग ...अजून वाचा

8

श्रमसंत्सग - 8

श्रम प्रतिष्ठा पणाला लावून अनेक जण यशस्वी व्हायला पाहतात परंतु श्रम पूजा जरी सोहळेपणाने केली तरी जीवन प्रार्थना मात्र हवे तसे फळ पदरात पडू देत नाही. शरीराचा तपशील त्यांना तसं करू देत नाही. त्यावेळी तिथे श्रमाची चौकशी कीर्तीच्या पथकातून केली जाते. खरोखरच श्रमकीर्ती इथे आवश्यक आहे कां याचा निर्धार स्फोट आवश्यक आहे त्याची शहानिशा केली जाते.नाहीतर मग बोगस श्रमाला श्रमकिर्ती प्राप्त होण्याची दाट शक्यता असते. मग इतरांवर अन्याय घडू शकतो... हे शल्य घेऊन श्रम अजिबात सुप्तावस्थेत जाऊ शकत नाही. त्यामुळेच की काय अशी घटना घडते...विश्व श्रम हे नेहमीच कीर्तीच्या शिखरावर असतात. त्यांना श्रमादित्य घडवतात. त्यासाठी अथक श्रमांची साखळी निर्माण ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय