मी एके दिवशी सहज रस्त्याने चालत निघालो होतो तेव्हा समोरून एक अत्यंत सुंदर अशी तरुणी येत होती. तिला पाहून माझे काळीज धडधडायला लागलं कारण ती माझी शाळेतील प्रेम होत, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करूया असे मनात विचार घोळत असतानाच तिनेच मला आवाज दिला, मी चक्रावून गेलो आणि थोड वेळ मला काही सुचेना , मग मी ही मग प्रतिसाद दिला , तिने मला विचारलं कसा आहेस, मी ठीक आहे. ती : खूप दिवस झाले भेटला नाहीस , कुठे होतास . मी : मी कामानिमित्त शहरात गेलो होतो, म्हणून नाही भेटलो, ती: विसरलास की काय मला. लग्न वगैरे काही केलं की काय. मी : नाही अजून, आणि तूझ काय ती : नाही केलं तुझीच वाट पाहत होते, चल माझ्या घरी जाऊया आपण,आज कोणी नाही आहे.

1

अनामिका - भाग 1

मी एके दिवशी सहज रस्त्याने चालत निघालो होतो तेव्हा समोरून एक अत्यंत सुंदर अशी तरुणी येत होती. तिला पाहून काळीज धडधडायला लागलं कारण ती माझी शाळेतील प्रेम होत, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करूया असे मनात विचार घोळत असतानाच तिनेच मला आवाज दिला, मी चक्रावून गेलो आणि थोड वेळ मला काही सुचेना , मग मी ही मग प्रतिसाद दिला , तिने मला विचारलं कसा आहेस, मी ठीक आहे. ती : खूप दिवस झाले भेटला नाहीस , कुठे होतास . मी : मी कामानिमित्त शहरात गेलो होतो, म्हणून नाही भेटलो, ती: विसरलास की काय मला. लग्न वगैरे काही क ...अजून वाचा

2

अनामिका - भाग 2

मी ठरवलं होतं की आजच तिच्या वडिलांना समजावून सांगायचं. हा विचार घोळतच मी घराबाहेर निघालो आणि तिच्या घराच्या दिशने करीत चाललो. वाटेत मला माझा मित्र अनिल भेटला, त्याच्यबरोबर गप्पा मारल्या. मग मी माझा आणि अनामिकाचा विषय काढला, त्याला सर्व सांगितलं, आम्ही आता लग्न करायचं ठरवलं पण एक अडचण आहे की तिच्या वडिलांना कसे समजवायच. मला अनिल ने सांगितलं की तुझ काय खरं नाही गड्या, तिच्या वडिलांना समजावून सांगायचं लय कठीण हाय बघ. अरे अन्या मला आणखी कशाला घाबरवतो, आदीच माझे डोके हँग झाले आहे. चल मी जातो तू जा तुझ्या कामाला. मी निघालो तिच्या घरी पोहचलो. ति दारात उभे ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय